LIC Saral Pension Plan Scheme Yojana | चाळीशी नंतर मिळणार पेन्शन
Saral Pension Yojana : चाळीशी नंतरचे जीवन मजेत जगा.
या योजने अंतर्गत तुम्हाला दर महिना १२०००/- रुपये मिळणार आहेत. जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा घ्यायचा. LIC Saral Pension Plan Scheme Yojana
LIC Saral Pension Plan Scheme Yojana |
Saral Pension Yojana : तुम्ही पण अशा योजनेचा शोध घेत आहात का? ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून निवृत्तीनंतरच्या काळात पुरेसे पैसे भेटतील. Bharti Life insurance कंपनीची पॉलिसी जी तुम्हाला तुमच्या म्हातारपणी एक समाधान जीवन जगण्यास मदत मिळेल. आम्ही "सरल पेन्शन योजना" याबद्दल सांगत आहोत. या योजनेअंतर्गत निवृत्त जेष्ठ नागरिकांना दर महिना १२०००/- रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते. आणि निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन म्हणून आयुष्यभर दर महिना १२०००/- रुपये दिले जातात. LIC Saral Pension Plan Scheme Yojana
Post Office PLI Scheme details in Marathi | पोस्ट ऑफिस विमा योजना मराठी
दर महिना मिळणार १२०००/- रुपये
LIC Saral Pension Yojana: याचा लाभ जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे म्हणजेच ज्यांचे वय 40 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत जे लोक गुंतवणूक करणार आहेत अशा लोकांना (LIC) एल आय सी कडून दर महिना १२०००/- रुपये पेन्शन दिली जाईल. LIC Saral Pension Plan Scheme Yojana
चाळीशी नंतर मिळणार पेन्शन
LIC Saral Pension Yojana : एखादी व्यक्ती सध्या निवृत्त झाली असेल आणि निवृत्तीनंतर त्याला पीएफ किंवा ग्रॅज्युटीचे मिळालेले पैसे जर "सरल पेन्शन योजने" मध्ये गुंतवले तर त्यांना आयुष्यभर पेन्शनचा लाभ भेटत राहील. यासाठी कमीत कमी वय मर्यादा ४० वर्ष आणि जास्तीत जास्त ८० वर्ष आहे. पॉलिसी काढलेल्या तारखेपासून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. LIC Saral Pension Plan Scheme Yojana
Senior citizen pension scheme in Marathi | जेष्ठ नागरिक पेंशन योजना महाराष्ट्र
वारस हक्क
LIC Saral Pension Yojana : या योजनेचा लाभ तुम्ही किंवा पती-पत्नी मिळून दोघे घेऊ शकतात. यामध्ये पॉलिसीधारक हा पॉलिसी सुरू झालेल्या तारखेपासून सहा महिने पूर्ण झाल्या नंतर कधीही बंद करू शकतो. नियमानुसार पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारस असणाऱ्या व्यक्तीस गुंतवणूक केलेली पूर्ण रक्कम परत दिली जाते. LIC Saral Pension Plan Scheme Yojana
एलआयसी सरल पेन्शन योजना मध्ये तुम्हाला दर महिना किती पेन्शन हवी आहे त्यावर तुमची गुंतवणुकीची रक्कम अवलंबून असणार आहे.
- उदाहरणार्थ तुम्हाला दर महिना 1000 पेन्शन हवी असेल तर त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
- उत्तर - अंदाजे २.५० लाख
- दर महिना दोन हजार रुपये पेन्शन हवी असेल तर त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
- उत्तर - अंदाजे ५.०० लाख
म्हणजेच तुम्हाला दर महिना हवी असलेली पेन्शन यावर गुंतवणूक रक्कम ठरणार आहे.
जर तुम्हाला (LIC) एलआयसीचा हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्ही एलआयसी च्या www.licindia.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. LIC Saral Pension Plan Scheme Yojana