Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस ४० हजार पदांची भरती

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0
Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

पोस्ट ऑफिसची मेगा भरती २०२४ - Post office Recruitment 2024


Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती


पूर्ण भारतात ४० हजार पदे भरणार

भारतीय पोस्ट ऑफिस लवकरच 40 हजार पदांची भरती करणार आहे. या भरतीची घोषणा पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईट वर घोषित करण्यात आली आहे.

जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात किंवा प्रतीक्षेत आहे त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ही भरती याच वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर करणार असल्याचं पोस्ट ऑफिस खात्याने सांगितल आहे. 
Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

पदाचे नाव -पोस्ट ऑफिसच्या खात्यात "ग्राम डाक सेवक" आणि "शाखा पोस्ट मास्टर" या पदासाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती पूर्ण भारतात विविध ठिकाणी एकूण 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पदांची करणार आहे.

शैक्षणिक पात्रता - या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 50% गुणासह उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा, तसेच त्याला इंग्रजी आणि गणित विषयात सुद्धा 50 टक्के किंवा त्याहून जास्त गुण असावेत.

नियम आणि अटी - उमेदवार ज्या राज्यातून फॉर्म भरणार आहे त्या राज्यातील स्थानिक भाषा त्याला बोलता,लिहिता आणि वाचता येणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित लोकल भाषेमध्ये तो 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण असावा. उदा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्ज करणार असाल तर मराठी विषयांमध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. 
Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

  • भरती प्रक्रिया-
  • भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

  • निवड पद्धत-
  • भरतीची निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित असेल/ लेखी परीक्षेवर आधारित असेल.

  • अर्ज करण्याची मुदत-
  • लवकरच ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर केली जाईल.

  • भरतीची जाहिरात तारीख-
  • ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करणार असल्याचे पोस्ट ऑफिस खात्याद्वारे सांगण्यात आले आहे.

  • वय मर्यादा -
  • 18 ते 40 वर्ष

  • अर्ज कोण करू शकतो-
  • ओपन, ओबीसी, एससी, एसटी, महिला,अपंग, माजी सैनिक

उमेदवारांना सुवर्णसंधी-

भारतीय पोस्ट ऑफिस ने अगोदरच भरतीची घोषणा केल्यामुळे उमेदवारांना भरतीची तयारी करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ भेटणार आहे. म्हणजेच जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी हा उमेदवारांना तयारीसाठी भेटणार आहे. या वेळेमध्ये उमेदवार लेखी परीक्षेसाठी योग्य ती तयारी करू शकतो तसेच भरतीसाठी लागणारी कागदपत्र यांची पडताळणी करण्यास पुरेसा वेळ भेटणार आहे. म्हणजेच उमेदवाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि MSCIT सर्टिफिकेट इत्यादी लागणारे कागदपत्रांची जुळवणी करण्यास पुरेसा वेळ भेटणार आहे. आणि कागदपत्रांमध्ये काही चुकीचं असेल तर यामध्ये बदल/दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळ भेटणार आहे. Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

कागदपत्रांची जुळणी करून ठेवा 

जे उमेदवार पोस्ट ऑफिसच्या भरतीसाठी उतरणार आहे त्यांनी वर दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा भरतीच्या वेळेस कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास उमेदवारांना या भरतीस मुकावे लागेल.

खालील कागदपत्रे आजच जमा करून ठेवा.

या भरतीसाठी शासनाकडून जी लागणारी कागदपत्र आहेत ती कागदपत्रे काढून ठेवण्यासाठी योग्य वेळ भेटणार आहे. उदाहरणार्थ - डोमासाईल सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, एम्प्लॉयमेंट कार्ड आणि जात प्रमाणपत्र इत्यादी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

वर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही पूर्ण तयारी केली तर पोस्ट ऑफिस ने भरतीची तारीख जाहीर करतात तुम्हाला भरतीच्या वेळेस कोणतीही अडचण येणार नाही.

अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

ही माहिती जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील लोकांना व्हाट्सअप वर शेअर करा. जसे की आपले शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहे त्या ठिकाणचे आपले सहकारी यांना ही माहिती व्हाट्सअप वर शेअर करा. 
Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीचे भविष्य घडू शकते.

पोस्ट ऑफिस कडून भरतीच्या तारखेची घोषणा होताच लवकरच आपणास कळविण्यात येईल.
तोपर्यंत वर दिलेल्या माहितीनुसार भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि माहिती लक्षात ठेवा.

सरकारी नोकरी आणि सरकारी योजना याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप चैनल जॉईन करा.


हे पण वाचा 








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!