Sachin Tendulkar Bharat Ratna Award 2014 : मुंबई बांद्रा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अकोला मतदारसंघाचे माननीय आमदार आमदार श्री. बच्चू कडू यांनी क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना एक प्रकारे इशारा देत सांगितले आहे की, रमी सर्कलची करत असलेली जाहिरात किंवा अन्य कोणत्याही जाहिराती ज्या सट्टा बाजारशी संबंधित आहे अशा जाहिरात करणं बंद करावं किंवा सध्याच्या चालू आहेत त्या जाहिराती सोडून द्याव्यात. आपण एक भारतरत्न आहात, एक भारतरत्न म्हणून अशा जाहिराती करणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही जर ह्या जाहिराती सोडणार नसाल तर तुम्हाला मिळालेला भारताचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार भारतरत्न हा परत करावा.
Sachin Tendulkar Bharat Ratna Award 2014 |
ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचलं त्यांना भारत रत्न नाही.........
Sachin Tendulkar Bharat Ratna Award 2014 : भारत देशासाठी ज्या लोकांनी आयुष्यभर आपली काया झिझवली आपला आयुष्य दिलं असे महापुरुष भगतसिंग, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे इत्यादी महापुरुषांना भारतरत्न भेटला नाही. फक्त क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्यात आला आहे. सचिन एक भारतरत्न आहे म्हणून त्यांनी हे सगळं करू नये, हे सचिन यांना शोभत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. तुम्हाला जर जाहिरातीच करायच्या असतील तर वरळी मटका किंग ची जाहिरात करा असाही खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
तुम्ही या देशाचे एक आयडॉल आहात. आपल्या भारत देशामध्ये गेल्या तीन-चार दशकापासून तुमचा आदर्श प्रत्येक पिढीने घेतला आहे, आणि इथून पुढे भविष्यातील येणारी पिढी सुद्धा तुमचं कर्तुत्व पाहून तुमचा आदर्श घेईल यात काहीच शंका नाही.
Sachin Tendulkar Bharat Ratna Award 2014 : अशा प्रकारच्या जाहिराती करून समाजातील तरुण पिढीमध्ये एक वेगळाच संदेश जातो. काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघांमध्ये एका तरुण मुलाने ऑनलाइन रमी सर्कल गेम खेळून लाखो रुपये हरला. स्वतःजवळ जे काही होतं ते गमावलं शिवाय यामध्ये तो खूप कर्जबाजारी सुद्धा झाला. आणि त्याने आत्महत्या केली. या परिस्थितीला कोण जबाबदार असा प्रश्न आमदार श्री बच्चू कडू यांनी विचारला आहे.
सध्या ऑनलाइन रमी आणि क्रिकेट गेमिंग चे खूप तेव वाढले आहेत. याच्या जाहिराती मोठमोठे क्रिकेटर्स आणि बॉलीवूड मधील सेलिब्रेटिं करत आहेत. या सेलिब्रिटींचे या देशांमध्ये करोडो तरुण चाहते त्यांना फॉलो करत आहेत. यांनी केलेल्या जाहिरातीमुळे देशातील लाखो करोड तरून ऑनलाइन रमी गेम आणि क्रिकेटमध्ये ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावत आहेत. काही तरुणांनी अशा गेमिंग मध्ये खूप पैसे हारले आहे. आर्थिक संकटात सापडलेले काही मोजकेच तरुण निदर्शनास येतात. परंतु ऑनलाइन गेम खेळून लाखो रुपये हरले आहेत स्वतःच्या आयुष्याची राग रांगोळी करून घेतली आहे असे खूप तरुण कमी निदर्शनास येत असतात.
Sachin Tendulkar Bharat Ratna Award 2014 : आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना एक प्रकारे इशारा देत सांगितल आहे. एक तर तुम्ही या जाहिराती सोडा. तुम्हाला जर जाहिराती सोडायचे नसतील तर भारत सरकारने दिलेला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा परत करावा. अन्यथा जुगार रत्न म्हणून अशी ओळख निर्माण होईल.
जर तुम्ही रमी सर्कलची जाहिरात सोडणार नसाल, आणि भारतरत्न पुरस्कार परत करणार नसाल, तर नाईलाजाने मला तुमच्या घरासमोर दानपेटी घेवून आंदोलन करावे लागेल असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना दिला आहे.
सचिन तेंडुलकर यांची काय प्रतिक्रिया येते याकडे अवघ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग बद्दल करत असलेल्या जाहिराती बंद करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
तुम्हाला काय वाटते बच्चू कडूंनी जी भूमिका सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात घेतली आहे ती योग्य आहे की अयोग्य. याबद्दल आम्हाला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून कॉमेंट करून नक्की सांगा.

तरुण पिढीला चुकीचा संदेश

.....तर दान पेटी घेवून घरासोर आंदोलन करणार

हे पण वाचा :
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now