Breaking News | ताज्या घडामोडी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0


Breaking News
Breaking News


  • SSC Result 2024 : इयत्ता दहावी निकाल, राज्यात 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण.
  • SSC Result 2024 : इयत्ता दहावी निकाल, एकट्या लातूर विभागात १८७ पैकी १२३ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

इ दहावी - विभाग निहाय १००% गुण प्राप्त विद्यार्थी संख्या

  1. पुणे १०
  2. नागपूर १
  3. छत्रपती संभाजी नगर ३२
  4. मुंबई ८
  5. कोल्हापूर ३
  6. अमरावती ७
  7. लातूर १२३
  8. कोकण ३
  9. नाशिक ०
  • SSC Result 2024 : पठ्ठ्या काठावर पास तरीही राज्यभर चर्चा. इयत्ता दहावी मध्ये प्रथमेश तूपसुंदर या विद्यार्थ्याने सर्व विषयात प्रत्येकी 35 मार्क्स मिळवून 35 टक्के गुणांनी पास झाला आहे. 
  • मान्सून : यंदाचा पाऊस नियोजित वेळेत धडकणार. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज. 
  • वळीवाचा पाऊस : राज्यात वादळी पावसाचे एकूण दहा बळी काही ठिकाणी जनावरेही दगावली आणि घराचे ही नुकसान. 
  • जयंती : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त सरकारी योजना जीआर परिवारातर्फे विनम्र अभिवादन. 
  • चक्रीवादळ : पश्चिम बंगालमधील कोलकत्ता शहरात रेमल चक्रीवादळाने 15000 घरांचे नुकसान. भिंत कोसळून एकाचा मृत्यू दोघेजण जखमी.
  • पुणे  Porsche Car अपघात प्रकरण :  रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक.
  • पुणे Porsche Car अपघात प्रकरण :  योग्य वेळी कारवाई न केल्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित. 
  • पुणे Porsche Car अपघात प्रकरण : कार मधील सीसीटीव्ही चे फुटेज पोलिसांच्या हाती. कार मध्ये मागील आणि पुढील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. अपघात नेमका कसा झाला याचा लवकरच खुलासा  होणार.
  • दिल्ली : जामिनाच्या मुदत वाढीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल न्यायालयात धाव घेणार.
  • शेअर बाजार : सेन्सेक्सने 76 हजाराचा आकडा पार करून युटर्न. 
  • फसवणूक : मुंबई दादर येथील 98 वर्षीय वृद्ध डॉक्टर यांची 42 लाख रुपयाची फसवणूक एका डॉक्टरकडूनच करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

  • जाहिरात फलक : मुंबई घाटकोपर जाहिरात फलक घटनेनंतर सिडको कडून बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात. 
  • न्यायालय : सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या "बाबा राम रहीम" यांची पंजाब हरियाणा कोर्टाकडून निर्दोष सुटका.
  • मुंबई धारावी परिसरात मोठी आग :  सहा जण जखमी, घटनास्थळी १० अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आग विझवण्याचा प्रयत्न चालू. 
  • पुणे अपघात : पुन्हा एकदा पुण्यामध्ये नवीन अपघात प्रकरण समोर आले आहे. पुणे खराडी येथे एका ट्रकने दोन बाईक स्वरांना चिरंडल्यामुळे दोन्ही बाईक स्वरांचा जागीच मृत्यू.
  • राजकोट गेम झोन आग प्रकरण : राजकोट येथील गेम झोन आग प्रकरणी ६ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. 
  • कर्नाटक बँकेला तब्बल वार्षिक नफा 1306 कोटी रुपयांचा.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!