Din Vishesh | दिन विशेष २८ मे

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 २८ मे जागतिक दिवस

२८ मे महिला आरोग्य आंतरराष्ट्रीय कृती दिवस

२८ मे जागतिक भूक दिवस


Din Vishesh
Din Vishesh

दिन विशेष आजच्या दिवशी घडलेल्या घटना - २८ मे 

  • वर्ष १४९० : जुन्नरचे बहामनी सेनापती "मलिक अहमद" यांनी इतर बहामनी शत्रूंचा पराभव करत जुन्नर तालुक्यात स्वताची सल्तनत स्थापन केली. 
  • वर्ष १९१८ : अझरबैझान यांनी स्वताला स्वतंत्र घोषित केले.
  • वर्ष १९३७ : "नेव्हिल चेम्बरलेन" यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
  • वर्ष १९४० : दुसऱ्या महायुद्धात बेल्जियमने जर्मनी समोर हार पत्करली.
  • वर्ष १९५२ : ग्रीस मधील महिलांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
  • वर्ष १९५८ : "स्वातंत्र्य वीर सावरकर" यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार समारंभ घेण्यात आला. 
  • वर्ष २००८ : नेपाळमधील "कोईराला" घराण्याची प्राचीन राजेशाही परंपरा संपुष्टात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

२८ मे  - दिन विशेष - निधन  

  • वर्ष १९६१ : प्रच्याविध्या संशोधक "परशुराम कृष्ण गोडे" यांचा मृत्यू झाला. 
  • वर्ष १९८२ : "बळवंत दामोदर" उर्फ "कित्तेवले निजामपूरकर" यांचा मृत्यु.
  • वर्ष १९९४ : हिंदू सभेचे नेते तसेच पुण्याचे महापौर "गणपतराव नलावडे" यांचा मृत्यु.
  • वर्ष १९९९ : निर्माते व दिग्दर्शक "बी विठ्लाचारी" यांचा मृत्यु. ( जन्म वर्ष १८ जानेवारी १९२० )


२८ मे - दिन विशेष - जन्म

  • वर्ष १६६० : इंग्लंडचा पहिला राजा "जॉर्ज" यांचा जन्म ( मृत्यु वर्ष ११ जुन १७२७ )
  • वर्ष १७५९ : युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान "छोटा विल्यम पिट" यांचा जन्म दिवस.
  • वर्ष १८८३ : जहाल क्रांतिकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर "विनायक दामोदरराव सावरकर" यांचा जन्म दिवस ( मृत्यु वर्ष 26 फेब्रूवारी १९६६ ) 
  • वर्ष १९०३ : जग विख्यात किर्लोस्कर उद्योग समूहाचे मुख्य आधारस्तंभ "शंतनुराव किर्लोस्कर" यांचा जन्म दिवस. ( मृत्यु २४ एप्रिल १९९४ ) 
  • वर्ष १९०७ : स्वातंत्र्य सेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक "दिगंबर विनायक - नानासाहेब पुरोहित" यांचा जन्म दिवस ( मृत्यु वर्ष २७ नोव्हेंबर १९९४ )
  • वर्ष १९०८ : दुसऱ्या महायुद्धातील गुप्तेहर "इयान फ्लेमिंग" यांचा जन्म, तसेच लेखक, पत्रकार आणि जेम्स बॉंडचे जनक म्हणून ओळख. ( मृत्यु वर्ष १२ ऑगस्ट १९६४ )
  • वर्ष १९२३ : आंध्र प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री तसेच तेलगु अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते "एन टी रामाराव" यांचा जन्म दिवस. ( मृत्यु वर्ष १८ जानेवारी १९९६ ) 


हे पण वाचा : अपंग दिव्यांग नागरिकांना मिळत आहे १५००/- रुपये पेन्शन. 

                      लग्नासाठी जोडीदार शोधताय ! हि बातमी एकदा वाचाच

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!