Senior Citizens saving Scheme SBI Best FD Plan
जेष्ठ नागरिकांसाठी SBI बँके ने FD गुंतवणूक योजना आणली आहे. आता आपण जाणून घेवूया जर आपण २ लाख रुपये गुंतवणूक करत आहात. १ वर्ष, ३ वर्ष किंवा ५ वर्षासाठी तर आपणास किती आणि कसा परतावा मिळेल.
Senior Citizens saving Scheme SBI Best FD Plan |
SBI Bank has introduced FD investment scheme for senior citizens. Now let us know if you are investing 2 Lakh Rupees. How much and how much return you will get for 1 year, 3 years & 5 years.
If you invest up to Rs.1.50/- Lakh for 5 years, you also get income tax rebate.
Senior Citizens saving Scheme SBI Best FD Plan
आपण जर ५ वर्षासाठी १.५०/- लाख रुपया पर्यंत गुंतवणूक केली तर आयकर सवलत देखील मिळते.
FD योजना जेष्ठ नागरिकांसाठी अधिक लोकप्रिय आहे. या योजने मध्ये जेष्ठ नागरिकांना हमी परतावा मिळतो. या योजनेमधील गुंतवणूक Stock Market, Mutual Fund किंवा मार्केट मधील कोणत्याही संस्थेशी जोडलेला नाही. त्यामुळे या योजने मध्ये गुंतवणूक अधिक सुरक्षित आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भारतातील प्रमुख बँक आहे. सर्व सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी वेग वेगळ्या FD योजना चालवत आहे. जेष्ठ नागरिकांना काही FD योजना वर अतिरिक्त व्याजदर पण दिला जातो. तसेच जेष्ठ नागरिकांना १.५०/- लाखांच्या ठेवीवर आयकर मध्ये सवलत देखील मिळते.
FD scheme is more popular for senior citizens. In this scheme, senior citizens get guaranteed returns. Investment in this scheme is not linked to Stock Market, Mutual Fund or any other organization in the market. So investment in this scheme is more secure. State Bank of India (SBI) is a major bank in India. Running a special FD scheme for all general citizens and senior citizens. Senior citizens are also offered an additional interest rate on some FD schemes. Also senior citizens also get income tax concession on invest of 1.50/- Lakhs.
Senior Citizens saving Scheme SBI Best FD Plan
योजनेचे नाव : ४०० अमृत कलश योजना
जेष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येत असलेल्या FD योजनेचे नाव : ४०० अमृत कलश योजना :- या योजनेचा सध्याचा वार्षिक व्याज दर ७.६०% इतका आहे. १ वर्षाच्या FD मध्ये ७.३०% इतका व्याज दर दिला जातो. ३ वर्षांच्या FD मध्ये ७.२५% इतका व्याज दर दिला जातो. आणि ५ वर्षांच्या FD मध्ये ७.५०% इतका व्याज दर दिला जात आहे.
आपण SBI ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये १ वर्ष, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला किती आणि कसा फायदा मिळेल ते जाणून घेवूया.
Name of the FD Scheme being run for Senior Citizens : 400 Amrit Kalash Scheme :- The present annual interest rate of this scheme is 7.60%. 1 year FD offers an interest rate of 7.30%. 3 year FD offers an interest rate of 7.25%. And 5 years FD is paying interest rate of 7.50%.
Let us know how much and how you will benefit if you invest Rs 2 Lakh each in SBI Senior Citizen FD for 1 year, 3 years and 5 years.
Senior Citizens saving Scheme SBI Best FD Plan
जाणून घ्या १ वर्षासाठी SBI ज्येष्ठ नागरिक FD मध्ये रु. २ लाख गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल.
१ वर्षाच्या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% टक्के पर्यंत परतावा मिळतो. आपणास २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एका वर्षात १५००५/- रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी आपणास २१५००५/- रुपये मिळतील.
जाणून घ्या ३ वर्षासाठी SBI ज्येष्ठ नागरिक FD मध्ये रु. २ लाख गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल.
३ वर्षाच्या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.२५% टक्के पर्यंत परतावा मिळतो. आपणास २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन वर्षात ४८१०९/- रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी आपणास २४८१०९/- रुपये मिळतील.
जाणून घ्या ५ वर्षासाठी SBI ज्येष्ठ नागरिक FD मध्ये रु. २ लाख गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल.
५ वर्षाच्या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के पर्यंत परतावा मिळतो. आपणास २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षात ८९९९०/- रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी आपणास २८९९९०/- रुपये मिळतील.
तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) शाखेला भेट द्या आणि FD योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
विनंती - हि माहिती आपल्या संपर्कातील गरजू जेष्ठ नागरिक आणि WhatApp ग्रुप वर नक्की Share करा.........!!!
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
Know for 1 year SBI Senior Citizen invest. How much return will you get if you invest 2 Lakhs?
Senior citizens get returns of up to 7.30% in 1 year FD. You will get an interest of Rs.15005/- in one year on an investment of Rs.2 Lakh. At maturity you will get Rs.215005/-.
Know for 3 year SBI Senior Citizen invest. How much return will you get if you invest 2 Lakhs?
Senior citizens get returns of up to 7.25% in 3 year FD. You will earn interest of Rs.48109/- in three year on an investment of Rs.2 Lakh. At maturity you will get Rs.248109/-.
Know for 5 year SBI Senior Citizen invest. How much return will you get if you invest 2 Lakhs?
Senior citizens get returns up to 7.50% in 5 year FD. You will earn interest of Rs.89990/- in five year on an investment of Rs.2 Lakh. At maturity you will get Rs.289990/-.
हे पण वाचा -
मुलींना महाराष्ट्र शासनाकडून मिळणार १०१००० रुपये
e SHRAM कार्ड ची नोंदणी कशी करायची
१० वी आणि १२ वी उत्तीर्ण तरुणी-तरुणांना Indian Navy मध्ये सुवर्ण संधी