World of Tours and Travels Recruitment 2024
Tours and Travels कंपनी मध्ये नोकरीची संधी.
World of Tours and Travels Recruitment 2024 |
आपण जर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये काम करत असाल किंवा काम करण्याची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे या कामाचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी खास एक संधी आहे. मुंबई आणि पुणे येथे एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये तीन वेगवेगळ्या पदांची भरती करण्यात येत आहे. जर तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स कामाबद्दल अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अनुभवी उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याबद्दलची अधिक माहिती खालील लेखात जाणून घ्या. World of Tours and Travels Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे
वर्ड ऑफ टूर्स अँड ट्रॅव्हल्स Words of Tours and Travels, "Mango Holidays" या कंपनीमध्ये मुंबई आणि पुणे या ठिकाणी तिकीट कार्यकारी, टेलीकॉलर, आणि विजा कार्यकारी या कामासाठी भरती करण्यात येत आहे. या पदांची नावे खालील प्रमाणे अनुक्रमे देण्यात येत आहेत.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
- Customer Relationship Manager या पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदांतर्गत Ticketing Executives चे काम असणार आहे.
- Assistant Manager - Operation या पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदा अंतर्गत Tellecaller चे काम असणार आहे.
- Counter Sales Executive या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदा अंतर्गत Visa Executive चे काम असणार आहे.
वर सांगितलेल्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. उपरोक्त उल्लेख केलेल्या काम आणि पदाबद्दल तुमच्याकडे कमीत कमी तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे तसेच उत्तम संवाद कौशल्य ( Communication Skill ) आवश्यक आहे.
कृपया आजच आपला बायोडाटा ई-मेल आयडी careers@mangoholidays.in वर पाठवा.
अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईट www.mangoholidays.in ला भेट द्या.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या पत्त्यावर भेट देऊ शकता किंवा त्या नंबर वर फोन करून इतर चौकशी करू शकता. World of Tours and Travels Recruitment 2024
पुणे शाखेचा पत्ता :
Mango HolidaysFourth floor 302 Swojas Capital,
Above atithi restaurant Law College Road Near film institute,
Pune Maharashtra 411004
Telephone No. +91 20 2544 15 / 16/ 17/ 18/ 19
Aadi house 5 Gokhale Road north near Portuguese Church Dadar West
Mumbai 4000 28 Maharashtra.
Mobile No. 83800 39503
Telephone No. +91 22 433 5500 / 11/ 22
ही माहिती आपल्या संपर्कातील नातेवाईक आणि गरजू मित्रमंडळींना व्हाट्सअप ग्रुप वर नक्की पाठवा. तुमच्या एका कोणालातरी नोकरी मिळवून देण्यास मदत होईल.
धन्यवाद! जय हिंद !! जय महाराष्ट्र!!!
Telephone No. +91 20 2544 15 / 16/ 17/ 18/ 19
मुंबई शाखेचा पत्ता :
Mango HolidaysAadi house 5 Gokhale Road north near Portuguese Church Dadar West
Mumbai 4000 28 Maharashtra.
Mobile No. 83800 39503
Telephone No. +91 22 433 5500 / 11/ 22
ही माहिती आपल्या संपर्कातील नातेवाईक आणि गरजू मित्रमंडळींना व्हाट्सअप ग्रुप वर नक्की पाठवा. तुमच्या एका कोणालातरी नोकरी मिळवून देण्यास मदत होईल.
धन्यवाद! जय हिंद !! जय महाराष्ट्र!!!
सरकारी नोकरी, खाजगी नोकरी आणि सरकारी योजना याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा.
हे पण वाचा :