सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्स मध्ये नोकरीची संधी
(अ) पदांचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि वॉरंट ऑफिसर.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)भरती
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मधील भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. या पदासाठी एकूण १७ जागा भरण्यात येणार आहेत.
अनुसूचित जमाती २ जागा
अनुसूचित जाती ११ जागा
इडब्ल्यू एस २ जागा.
खुला वर्ग २ जागा.
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) भरती
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) मधील भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र. या खात्यामध्ये एकूण २१ जागा भरण्यात येत आहे.अनुसूचित जाती ३ जागा
अनुसूचित जमाती २ जागा
इमाव ६ जागा
इ डब्ल्यू एस २ जागा
खुला वर्ग ८ जागा
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दल भरती
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात पुरुषांसाठी ४८ जागा भरण्यात येत आहेत.अनुसूचित जाती ६ जागा
अन ४ जागा
ईमाव 14 जागा
ई डब्ल्यू एस ५ जागा
खुला वर्ग १९ जागा
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात महिलांसाठी ८ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती १ जागा
अनुसूचित जमाती १ जागा
इमावं २ जागा
ईडब्ल्यूएस १ जागा
खुला वर्ग ३ जागा
अनुसूचित जाती २९ जागा
अनुसूचित जमाती १५ जागा
इमाव ४७ जागा
ईडब्ल्यूएस ८ जागा
खुला वर्ग ३७ जागा
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) महिलांसाठी एकूण १० जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती १ जागा
इमाव २ जागा
ईडब्ल्यूएस १ जागा
खुला वर्ग ६ जागा
अनुसूचित जमाती १ जागा
इमावं २ जागा
ईडब्ल्यूएस १ जागा
खुला वर्ग ३ जागा
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) दल भरती.
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) पुरुषांसाठी एकूण १३६ जागा भरण्यात येत आहेत.अनुसूचित जाती २९ जागा
अनुसूचित जमाती १५ जागा
इमाव ४७ जागा
ईडब्ल्यूएस ८ जागा
खुला वर्ग ३७ जागा
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) महिलांसाठी एकूण १० जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती १ जागा
इमाव २ जागा
ईडब्ल्यूएस १ जागा
खुला वर्ग ६ जागा
सशस्त्र सीमा बल (SSB) दल भरती
सशस्त्र सीमा बल (SSB) दलामध्ये महिला आणि पुरुषांची भरती करण्यात येत आहे.एकूण जागा ३
इमाम १ जागा
खुला वर्ग २ जागा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
(ब) पदांचे नाव: हेड कॉन्स्टेबल ( मिनिस्ट्रियल कॉम्बिटंट मिनिस्ट्रियल) आणि हवालदार (क्लर्क)
Central Arms Police Force Recruitment 2024 Total Post 1526
बीएसएफ (BSF) मध्ये महिला आणि पुरुषांसाठी एकूण ३०२ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती ४७ जागाअनुसूचित जमाती ५६ जागा
इमाव ९९ जागा
ईडब्ल्यूएस २९ जागा
खुला वर्ग ८० जागा.
सी आर पी एफ (CRPF) मध्ये महिला आणि पुरुषांसाठी एकूण २८२ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती ४१ जागाअनुसूचित जमाती ३१ जागा
इमाव ७३जागा
इडब्ल्यूएस २७ जागा
खुला वर्ग ११० जागा
आयटीबीपी (ITBP) दलामध्ये पुरुषांसाठी १३८ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती २६ जागाअनुसूचित जमाती ६ जागा
इमाव १९ जागा
ईडब्ल्यूएस ९ जागा
खुला वर्ग ७८ जागा
आयटीबीपी (ITBP) दलामध्ये महिलांसाठी २५ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती ५ जागाअनुसूचित जमाती १ जागा
इमाव ३ जागा
इ डब्ल्यू एस २ जागा
खुला वर्ग १४ जागा.
सीआयएसएफ (CISF) दलामध्ये पुरुषांसाठी एकूण ४४६ पदे भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती ६७ जागाअनुसूचित जमाती ३३ जागा
इमाव १२० जागा
इ डब्ल्यू एस ४४ जागा
खुला वर्ग १८२ जागा
एसएससी (SSB) दलात महिला आणि पुरुषांसाठी एकूण पाच पदे भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती १ जागाअनुसूचित जमाती १ जागा
खुला वर्ग ३ जागा.
आसाम रायफल्स (AR) दलामध्ये महिला आणि पुरुषांसाठी एकूण ३५ जागा भरण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती ५ जागाअनुसूचित जमाती २ जागा
इमाव ९ जागा
ईडब्ल्यूएस ३ जागा
खुला वर्ग १६ जागा
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी वर दिलेल्या रिक्त पदांपैकी १०% टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत
वय मर्यादा
दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते २५ वर्ष वय पूर्ण असावे. नियमानुसार इमाव ३ वर्ष व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत देण्यात येईल.पुनर्विवाह न केलेल्या विधवा महिला /घटस्फोटीत महिला/ कायद्याने विभक्त झालेल्या महिला यांच्यासाठी खुला वर्ग, इमाव, इडब्ल्यूएस या वर्गातील १८-३५ वयोगटातील महिला अर्ज करण्यास पात्र. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गातील १८-४० वयोगटातील महिला अर्ज करण्यास पात्र.
Central Arms Police Force Recruitment 2024 Total Post 1526
फेज २: कॉम्प्युटर आधारित चाचणी
फेज ३: कौशल्य चाचणी कागदपत्र पडताळणी पाणी वैद्यकीय तपासणी (DME/RME)
छाती ७७-८२ सेंटीमीटर (फक्त अनुसूचित जमातीसाठी ७६- ८२ सेंटीमीटर.
चष्म्याशिवाय जवळची दृष्टी N/६ N/९ चष्म्याशिवाय लांबची दृष्टी ६/६, ६/९.
महिला उंची १५५ सेंटीमीटर (अब १५० सेंटीमीटर).
निवड पद्धत
फेज १ : शारीरिक मापदंड चाचणी (PST) आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET)फेज २: कॉम्प्युटर आधारित चाचणी
फेज ३: कौशल्य चाचणी कागदपत्र पडताळणी पाणी वैद्यकीय तपासणी (DME/RME)
फेज १ - शारीरिक मापदंड चाचणी (PST)
पुरुष उंची १६५ सेंटीमीटर. (फक्त अनुसूचित जमातीसाठी १६२.५ सेंटीमीटर)छाती ७७-८२ सेंटीमीटर (फक्त अनुसूचित जमातीसाठी ७६- ८२ सेंटीमीटर.
चष्म्याशिवाय जवळची दृष्टी N/६ N/९ चष्म्याशिवाय लांबची दृष्टी ६/६, ६/९.
महिला उंची १५५ सेंटीमीटर (अब १५० सेंटीमीटर).
शारीरिक क्षमता चाचणी
पुरुषांना एक पॉईंट सहा किलोमीटरचे अंतर सहा मिनिट तीन सेकंदामध्ये पूर्ण करायचे आहे. महिलांना 800 मीटरचे अंतर चार मिनिट 45 सेकंदात पूर्ण करायचे आहे. जर माजी सैनिक या भरतीमध्ये सहभाग घेत असल्यास त्यांना शारीरिक क्षमता चाचणी देण्याची आवश्यकता नाही.फेज २ - कॉम्प्युटर आधारित चाचणी
शारीरिक मापदंड चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांची कॉम्प्युटर आधारित चाचणी घेतली जाईल.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न १०० गुणांसाठी असतील यासाठी तुम्हाला १ तास ४० मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
हिंदी इंग्रजी भाषा २० गुण
क्लेरिकल एप्टीट्यूड टेस्ट २० गुण
न्यूमरिकल एप्टीट्यूड टेस्ट २० गुण
जनरल इंटेलिजन्स २० गुण
कॉम्प्युटर नॉलेज २० गुण
वर दिलेल्या पाच विषयांसाठी प्रत्येकी २० प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून होणार आहे.

कॉम्प्युटर आधारित चाचणीचे केंद्र व चाचणीची तारीख ईमेल आणि एसएमएस द्वारे कळविले जाईल. उमेदवारांना त्यांचे ऍडमिट कार्ड बीएसएफच्या (BSF) ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कॉम्प्युटर आधारित चाचणीचा (CBT/ computer based test) सराव BSF च्या ऑफिशियल वेबसाईटवर Mock Test Link उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी कम्प्युटर आधारित चाचणीमध्ये (CBT/ computer based test) मिळवलेल्या गुणांनुसार अंतिम निवडीसाठी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल.
COMPUTER BASED TEST मधील मिळालेल्या गुणांबद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांना तपासणीसाठी (प्रश्न आणि उत्तर पत्रिका) objection management link BSF संकेतस्थळावर परीक्षा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल.
कॉम्प्युटर आधारित चाचणीचा (CBT/ computer based test) सराव BSF च्या ऑफिशियल वेबसाईटवर Mock Test Link उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी कम्प्युटर आधारित चाचणीमध्ये (CBT/ computer based test) मिळवलेल्या गुणांनुसार अंतिम निवडीसाठी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल.
COMPUTER BASED TEST मधील मिळालेल्या गुणांबद्दल काही आक्षेप असल्यास उमेदवारांना तपासणीसाठी (प्रश्न आणि उत्तर पत्रिका) objection management link BSF संकेतस्थळावर परीक्षा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल.
Central Arms Police Force Recruitment 2024 Total Post 1526
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल), हवालदार (क्लर्क) १० मिनिटांसाठी कंप्युटरवर टायपिंग इंग्लिश ३५ श. प्र. मि. (१०,५०० KDPH) किंवा हिंदी ३० श. प्र. मि. (९००० KDPH) असणे आवश्यक आहे.
हिंदीसाठी स्किल टेस्ट मंगल फॉन्ट (MANGAL FONT) वर घेतली जाणार आहे.
उमेदवार PSE/PET साठीचे परीक्षा केंद्र मुंबई, नागपूर, बंगलोर हैद्राबाद इत्यादी देशभरातील 40 बीएसएफ सेंटर पैकी एक निवडू शकतात.
अर्जाचे शुल्क 100 रुपये ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक महिला यांना परीक्षा शुल्क मधून सूट देण्यात आली आहे)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बीएसएफ (BSF) च्या ऑफिसियल वेबसाईटला भेट द्या. https://rectt.bsf.gov.in
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२४ आहे.
फेज ३ - स्किल टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME)
फेज ३ मध्ये (ASI) असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या रिक्त पदांच्या 30 पट आणि हेड कॉन्स्टेबल च्या रिक्त पदांच्या १० पट उमेदवार फेज ३ साठी निवडले जाणार आहेत.स्किल टेस्ट चे निकष:
ASI (स्टेनो कॉम्बेटंट स्टेनो) डिक्टेशन दहा मिनिटांसाठी ८० श. प्र. मि. वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सस्क्रीप्शन साठी इंग्लिश भाषेसाठी ५० मिनिटे आणि हिंदी भाषेसाठी ८५ मिनिटे वेळ दिला जाईल.हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल), हवालदार (क्लर्क) १० मिनिटांसाठी कंप्युटरवर टायपिंग इंग्लिश ३५ श. प्र. मि. (१०,५०० KDPH) किंवा हिंदी ३० श. प्र. मि. (९००० KDPH) असणे आवश्यक आहे.
हिंदीसाठी स्किल टेस्ट मंगल फॉन्ट (MANGAL FONT) वर घेतली जाणार आहे.
कागदपत्र पडताळणी:
PSE, PET, CBT स्किल टेस्ट मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ प्रमाणपत्र आणि स्वयंसाक्षांकित केलेल्या त्यांच्या प्रति कागदपत्र पडताळणीसाठी सादर करावे लागणार आहेत. सोबत सध्याचे तीन रंगीत फोटो आणि कोणतेही एक ओरिजनल ओळखपत्र सोबत घेऊन जाणे.उमेदवार PSE/PET साठीचे परीक्षा केंद्र मुंबई, नागपूर, बंगलोर हैद्राबाद इत्यादी देशभरातील 40 बीएसएफ सेंटर पैकी एक निवडू शकतात.
अर्जाचे शुल्क 100 रुपये ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक महिला यांना परीक्षा शुल्क मधून सूट देण्यात आली आहे)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बीएसएफ (BSF) च्या ऑफिसियल वेबसाईटला भेट द्या. https://rectt.bsf.gov.in
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२४ आहे.
वैद्यकीय तपासणी:
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी Detailed Medical Examination (DME) द्वारे केली जाईल. DME मधून अपात्र ठरलेले उमेदवार Review Medical Examination (RME) साठी Annexure VIII फॉर्म निवेदन देवू शकतात.
उमेदवारांची अंतिम निवड (CBT) Computer Based Test च्या आधारे केली जाईल.
उमेदवारांना ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना काही समस्या येत असतील तर बीएसएफ चा हेल्पलाइन नंबर ०११- २४३६४८५१/५२/५३/५४/५५ वर संपर्क साधावा. (कामकाजाची वेळ सकाळी १०.०० ते ६.००)