डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ - Teaching and Non Teaching Vacancy

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

Teaching and Non-Teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड (Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Raigad) येथील विद्यापीठांमध्ये Teaching & Non Teaching रिक्त जागा भरण्यात येत आहेत. महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र. या भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील लेखात जाणून घ्या.

Teaching and non-teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.
Teaching and non-teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.


नॉन टिचिंग पदांच्या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.


A. सीनियर इंजिनिअर सिविल - Senior Engineer Civil

सीनियर इंजिनिअर सिविल या पदासाठी 1 जागा भरण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बीई / बी टेक डिग्री इन सिविल इंजिनीयर आवश्यक आहे. या क्षेत्रातील उमेदवाराला कमीत कमी वीस वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारास या पदासाठी 40,000/- हजार रुपये पगार देण्यात येईल.

B. ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल - Junior Engineer Civil

ज्युनियर इंजिनिअर सिविल या पदासाठी एकूण 6 जागा भरण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता बीई / बी टेक डिग्री इन सिव्हील इंजिनिअर 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारास वेतन 28000/- रुपये देण्यात येईल.

C. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल - Senior Engineer Electrical

ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी 1 जागा भरण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बीई / बी टेक डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर आवश्यक आहे. सोबत 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 28000/- रुपये वेतन देण्यात येईल.

D. सिविल सुपरवायझर - Civil Supervisor

सिविल सुपरवायझर या पदासाठी एकूण 6 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग किंवा ITI आणि NCTVT इन बिल्डिंग कंट्रक्शन तसेच मेन्टेनन्स कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 18000/- रुपये वेतन देण्यात येईल.

E. इलेक्ट्रिकल सुपरवायझर - Electrical Supervisor

इलेक्ट्रिकल सुपरवायझर या पदासाठी 1 रिक्त जागा भरण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा ITI आणि NCTVT प्रमाणपत्र सहीत 2 वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 18000/- रुपये वेतन देण्यात येईल.

F.  Garden Superintendent

Garden Superintendent  या पदासाठी एकूण 2 जागा भरण्यात येत आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता BSc आवश्यक आहे. सोबत 3 वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 18000/- रुपये वेतन देण्यात येईल.

G.  Draftsman

Draftsman या पदासाठी एक जागा भरण्यात येत आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय ड्राफ्ट्समन (सिव्हिल)   MCVC with Building maintainance and Expert level skills in ACAD drafting, Ms Word Typing, Ms Excel operations basic knowledge in buillding estimation आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास 18000/- रुपये वेतन देण्यात येईल.

H. Draftsman Trainee

Draftsman Trainee या पदांसाठी एक रिक्त जागा भरण्यात येत आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता MCVC with Building Maintainance course आवश्यक आहे.  अनुभवी उमेदवार किंवा ज्यांना कमीत कमी 1.5 वर्षाचा अनुभव आहे. किंवा ज्यांना या कामाचा अनुभव घ्यायचा आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र. या पदासाठी दरमहा वेतन 10000/- देण्यात येईल.

I. Software (ICT) Engineer

Software (ICT) Engineer या पदांसाठी एकूण 4 जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता बीइ / बीटेक / MCA इन कॉम्प्युटर इंजिनिअर / Web Technology / information Tech / with 5 years Experience in Networking आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 28000/- रुपये वेतन देण्यात येईल.

J. Sport Director

Sport Director या पदासाठी 1 जागा भरण्यात येणार आहे. या साठी शैक्षणिक पात्रता Ph.D in physical education. 5 years experience in relevant discipline आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारास दरमहा 30000/- रुपये वेतन देण्यात येईल.

K. Sport Instructor / Coach

Sport Instructor / Coach या पदासाठी एकूण 2 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता Master Digree in Physical Education.
(M.P. Ed) With First Class and 5 years experience in relevant discipline. आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारास दरमहा 22000/- रुपये वेतन देण्यात येईल.

L. Medical Officer

Medical Officer या पदासाठी एकूण 2 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता B.A.M.S. / B.H.M.S. with 3 years experience. Preference will be given to higher qualified person आवश्यक आहे. कामाची वेळ 8 तासांची राहील. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 30000/- रुपये वेतन देण्यात येईल.

M. Nurse - परिचारिका

Nurse या पदासाठी एकूण 3 जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणीक पात्रता A.N.M. / G.N.M / B.Sc Nursing Course with 3 years experience आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारास दरमहा 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

N. Workshop Instructor

Workshop Instructor खात्यातील खालील पदांची भरती करणेत येत आहे.
1. Welder
2. Carpenter
3. Sheetmetal
4. Turner
5. Fitter
6. Foremen

या सहा पदांसाठी प्रत्येकी 1 जागा भरण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ITI with NCTVT in respective discipline किंवा ITI मधील 2 वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

O. Library Assistant

Library Assistant या पदासाठी एकूण 6 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता M. Lib. Sc. इतर पात्रता English Typing 40 W.P.M and Marathi Tayping 30 W.P.M आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

R. Library Trainee

Library Trainee या पदासाठी एकूण 5 जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता Graduate from any discipline with certificate in librarianship minimum 5 years of with experience किंवा B.Lib. Sc आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

S. Library Attendant

Library Attendant या पदासाठी एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता HSC from any discipline किंवा Certificate Course in Librarian of Government of Maharashtra.  Minimum 5 years of with Experiences. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

T. Driver - ड्रायवर

Driver या पदासाठी एकूण पाच जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आवश्यक आहे. उमेदवाराकडे LMV / HMV ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच ड्रायव्हिंग कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा पंधरा हजार रुपये वेतन देण्यात येईल.

मुलाखतीची वेळ आणि तारीख

इच्छुक उमेदवारांनी उपरोक्त दिलेल्या पदांच्या मुलाखतीसाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 9.00 वाजता पोहोचायचे आहे. मुलाखतीला जाताना उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच स्व साक्षांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या दिवशी ठीक सकाळी 11.00 ते 12.00 या दरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

Teaching and Non-Teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.


1.अकाउंटंट - Accountant

अकाउंटंट या पदासाठी एकूण नऊ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता M.Com First Class from recognized University with 2 years Experience in book keeping / Accounting and conversant with Accounting Software and typing
English 40 w.p.m.
Marathi 30 w.p.m.
Certificate Course in tally with GST.
ईतर आवश्यकता
Government Diploma in Corporation and Accountancy ( GDC & A) in addition to Essential Qualification.

अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दरमहा 18000/- रुपये वेतन देण्यात येईल.

2. होस्टेल क्लार्क - Hostel Clark 

होस्टेल क्लार्क या पदासाठी एकूण 4 जागा भरण्यात येत आहे यासाठी शैक्षणिक पात्रता Graduation from any discipline. English typing 40 wpm and Marathi typing 30 wpm MSCIT OR equivalent Computer Course. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दर महिना पंधरा हजार रुपये वेतन देण्यात येईल

3. Hostel Warden (Male)

हॉस्टेल वॉर्डन या पदासाठी 2 रिक्त जागा फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहेत  यासाठी शैक्षणिक पात्रता Graduate in any discipline.
MSW or B.Ed / M.Ed with Relevant Experience आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दर महिना 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

4. लॅबोरेटरी असिस्टंट

Laboratory Assistant या पदासाठी एकूण 23 जागा भरण्यात येत आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता Diploma in Engineering / B.Sc / ITI with NCTVT or MCVC in respective discipline with 3 years experience आवश्यक आहे. अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दर महिना 15000/- रुपये वेतन देण्यात येईल.

मुलाखतीची वेळ आणि तारीख

इच्छुक उमेदवारांनी उपरोक्त दिलेल्या चार पदांच्या मुलाखतीसाठी दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 9.00 वाजता पोहोचायचे आहे. मुलाखतीला जाताना उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच स्व साक्षांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या दिवशी ठीक सकाळी 11.00 ते 12.00 या दरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

Teaching and Non-Teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.


 (अ) डेटा एन्ट्री ऑपरेटर

Data Entry Operator या पदासाठी एकूण 24 जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता Graduation from any discipline. English typing 40 wpm and Marathi Typing 30 wpm with MSCIT or equivalent Computer Course आवश्यक आहे. 

इतर पात्रता : Certificate Course in Data Entry Operator OR 3 years experience of Data Entry Operator आवश्यक आहे.

अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दर महिना 15000 रुपये वेतन देण्यात येईल.

(ब) क्लार्क कम टायपिस्ट

Clerk-cum-Typist या पदासाठी एकूण 57 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता Graduation from any Discipline English Typing 40 wpm & Marathi Typing 30 wpm MSCIT OR equivalent Computer Course आवश्यक आहे.
अनुभवी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दर महिना 15 हजार रुपये वेतन देण्यात येईल.


भरतीची जाहिरात PDF File पहाण्यासाठी टेलिग्राम चैनेल आणि WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Teaching and Non-Teaching posts are being filled in Dr Babasaheb Ambedkar University of Technology.


 Teaching Post Vacancy

असिस्टंट प्रोफेसर (बी टेक कोर्सेस) मधील अभ्यासक्रमासाठी खालील विषयांकरिता पदं भरण्यात येत आहेत.
  • Chemical Engineering Post Total  10 Vacancy.
  • Petrochemical Engineering Post Total 6 Vacancy.
  • Mechanical Engineering Post Total 10 Vacancy.
  • Electrical Engineering Post Total 13 Vacancy.
  • Electronics and Telecommunication Engineering Post Total 23 Vacancy.
  • Civil Engineering Post Total 10 Vacancy.

*Educational Qualification*

M.E. / M.Tech /  With First Class in Respective Discipline or equivalent.

*Desirable Qualification*

(I) PhD degree in concern branch.
(II) teaching research industrial experience in relevant discipline.
(III) publication record in refereede journals.

Salary

Starting salary 40000 per Month and Additional of Rs. 10000/- for PhD / NET / SET candidate.

WALK IN INTERVIEW

5TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW.

  • INFORMATION TEACHING POST TOTAL 5 VACANCY.
  • COMPUTER ENGINEERING POST TOTAL 9 VACANCY.

*ESSENTIAL QUALIFICATION*

M.E. / M. Tech /  WITH FIRST CLASS IN RESPECTIVE DISCIPLINE OR EQUIVALENT

*DESIRABLE QUALIFICATION*

(I) PHD DEGREE IN CONCERNED BRANCH
(II) TEACHING / RESEARCH / INDUSTRIAL EXPERIENCE IN RELEVANT DISCIPLINE.
(III) PUBLICATION RECORD IN REFEREED JOURNALS.

  • ENGINEERING AND TECHNOLOGY (MBA) POST TOTAL 01 VACANCY.

*ESSENTIAL QUALIFICATION*

BACHELORS DEGREE IN ANY DISCIPLINE AND MASTERS DEGREE IN BUSINESS ADMINISTRATION / PGDM / CA / ICWA / M.COM WITH FIRST CLASS OR EQUIVALENT AND TWO YEARS OF PROFESSIONAL EXPERIENCE AFTER ACQUIRING THE DEGREE OF MASTERS DEGREE OR EQUIVALENT.


  • ENGINEERING AND TECHNOLOGY (MCA) POST TOTAL 01 VACANCY

*ESSENTIAL QUALIFICATION*

BE / B TECH / B.S. & M.E / M.Tech / M.S. or Integrated M.Tech in Relevant branch with first class or Any equivalent in any one of the degree.
OR
B.E. / B.Tech / MCA with First Class or equivalent in any one of the two degree.
OR
GRADUATION OF 3 YEARS DURATION WITH MATHEMATICS AS A COMPULSORY SUBJECT AND MCA WITH FIRST CLASS OR EQUIVALENT 2 YEARS OF RELEVANT EXPERIENCE AFTER ACQUIRING DEGREE OF MCA

SALARY

Starting salary 40000 per month and additional of Rs. 10000/- for PhD / NET / SET candidate.


*WALK IN INTERVIEW*

6TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW.

  • PHYSICS TEACHING POST TOTAL 2 VACANCY.
  • CHEMISTRY TEACHING POST TOTAL 2 VACANCY.
  • MATHEMATICS TEACHING POST TOTAL 5 VECANCY.
  • ENGLISH TEACHING POST TOTAL 3 VACANCY.

*ESSENTIAL QUALIFICATION*

M.Sc./ M.A./ M.Phil with First Class in Respective discipline. OR equivalent.

*Desirable Qualification*

(I) Ph.D. Degree in concerned Branch.
(II) Teaching / Research /  Industrial experience relevant discipline.
(III) Publication Record in refereed Journals.

SALARY

Starting salary 40000 per month and additional of Rs. 10000/- for PhD / NET / SET candidate.

*WALK IN INTERVIEW*

7TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW

Lecturer (Diploma Courses) अभ्यासक्रमातील खालील विषयांकरिता नियुक्ती करण्यात येत आहे.


  • Chemical Engineering Post total 4 Vacancy.
  • Petrochemical Engineering Post Total 01 Vacancy.
  • Applied Mechanics Post Total 02 Vacancy.
  • Plastic and Polymer Engineering Post total 01 Vacancy.
  • Electrical Engineering Post total 02 vacancy.
  • Electronics and Telecommunication Post Total 01 vacancy.
  • Instrumentation Engineering post total 03 Vacancy.

*WALK IN INTERVIEW*

5TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW.

  • Information Technical Engineering post Total 5 Vacancy.
  • Computer Engineering Post Total 02 Vacancy.

*WALK IN INTERVIEW*

6TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW

*Essential Qualification*

B.E. / B.Tech With First Class in Respective Discipline or equivalent.

*Desirable Qualification*

M.E./ M.Teach in Appropriate Branch.

SALARY

Starting Salary 30000/-  Per Month

  • Physics Teaching Post Total 02 Vacancy.
  • Chemistry Teaching Post Total 01 Vacancy.
  • Mathematics Teaching Post Total 02 Vacancy.
  • English Teaching Post Total 02 Vacancy.

*Essential Qualification*

M.Sc./ M.A./ M.Phil with First Class in Respective Discipline or equivalent.

*Desirable Qualification*

(I) Ph. D. Degree In Concerned Branch.
(II) Teaching/Research/ Industrial Experience Relevant Discipline.
(III) Publication Record In Refereed Journals.

SALARY

Starting salary 30000 per month and additional of Rs. 10000/- for PhD / NET / SET candidate.

*WALK IN INTERVIEW*

7TH AUGUST 2024 9:00 A.M. CLOCK

THE WRITTEN TEST WILL BE CONDUCTED BY CONCERNED DEPARTMENT FROM 11.00 A.M. TO 12:00 P.M. ON THE DATE OF INTERVIEW.

मुलाखतीचा पत्ता.

Dr. Babasaheb Ambedkar Technological University
Vidya Vihar, Lonere,
Raigarh 402103
Maharashtra

Telephone ☎️ 02140 - 275142 / 275212

Website: www.dbatu.ac.in
Email ID : registrar@dbatu.ac.in


मित्रानो हि माहिती आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीला नक्की पाठवा. सरकारी नोकरी व योजनाची माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम व WhatsApp चैनेल जॉईन करा.


हे पण वाचा :

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!