Free Entrepreneurship Skill Development Programme

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
9 minute read
0

 भारत सरकारचा उपक्रम Ministry of MSME, Govt of India मार्फत IDEMI (Institute for Design of Electrical Measuring Instruments) संस्थेद्वारे खालील मोफत कोर्से करण्याची संधी.

Free Entrepreneurship Skill Development Programme
Free Entrepreneurship Skill Development Programme 


Free Entrepreneurship Skill Development Programme 

  1. Master Certificate Course in Mechatronics 
  2. Mobile Phone Repairing
  3. AutoCad (Mechanical)
  4. Solidworks
  5. Unigraphic Nx
  6. MasterCam / DelCAM
  7. CNC Programming Lathe
  8. CNC Programming Milling
  9. PLC Programming

 

Master Certificate Course in Mechatronics

Master Certificate course in Mechatronics हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता Diploma / BE in Electrical / Electronics / Instrumentation / Mechanical आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 780 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9819495547 संपर्क करा.


Mobile Phone Repairing 

Mobile Phone Repairing  हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता 10+2 ITI आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 460 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9833292670 संपर्क करा.


AutoCAD (Mechanical) 

AutoCAD (Mechanical)  हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 8169798349 संपर्क करा.


Solidworks

Solidworks  हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 8169798349 संपर्क करा.


Unigraphic Nx

Unigraphic Nx हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9769931269 संपर्क करा.


MasterCAM / DelCAM

MasterCAM / DelCAM हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 8169798349 संपर्क करा.


CNC Programming Lathe

CNC Programming Lathe हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9769931269 संपर्क करा.


CNC Programming Milling

CNC Programming Milling हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / Degree आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9769931269 संपर्क करा.


PLC Programming

PLC Programming हा कोर्से करण्यासाठी आवशयक शैक्षणिक अहर्ता ITI / Diploma / BE in Electrical / Electronics आवश्यक आहे. या कोर्सेचा कालावधी एकूण 96 तासांचा असेल. या कोर्से बद्दल अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9819495547 संपर्क करा.


Online Application - ऑनलाई अर्ज करण्यासाठी टेलिग्राम चैनेल जॉईन करा. 


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


आवश्यक कागदपत्रे

  • सध्याचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो ( Size up to 200 kb in JPG / JPEG Format)
  • उमेदवाराची सही ( Size up to 30 kb in JPG / JPEG Format)
  • इयत्ता १० वी चे (SSC) गुणपत्रक (PDF, JPG / JPEG Format)
  • इयत्ता १२ वी चे (HSC) / ITI गुणपत्रक (PDF, JPG / JPEG Format)
  • पदवीधर / डिप्लोमा / डिग्री उत्तीर्ण गुणपत्रक / प्रमाणपत्र (Highest Qualification) ( PDF, JPG / JPEG Format)
  • Caste Certificate (If Applicable) (PDF, JPG / JPEG Format)
  • आधार कार्ड (PDF, JPG / JPEG Format)


पात्रता आणि नियम

  • अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  • एक उमेदवार एका वेळी एकाच कोर्सेसाठी अर्ज करू शकतो. एका पेक्षा अधिक कोर्सेसाठी अर्ज केल्यास अपात्र ठरवण्यात येतील.
  • सर्व कोर्से Offline पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
  • Online अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी उपलोड केलेली सर्व कागदपत्र IDEMI Sion मुंबई येथे जमा करायची आहेत. कागदपत्र जमा केल्यानंतर कोर्सचे वेळापत्रक दिले जाईल. 


कोर्से बद्दल काही शंका व प्रश्न असल्यास खालील दिलेल्या माहितीवर संपर्क करा.

मोबाईल नंबर : 9819495547 ( संपर्क वेळ सकाळी ९.३० ते ५.००)

इमेल आयडी : training@idemi.org

Web Site : http://www.idemi.org


कोर्से व कागदपत्र जमा करण्याचा पत्ता

IDEMI

Institute for Design of Electrical Measuring Instruments

Opp Everard Nagar Bus Stop, Eastern Express Highway

Chunabhatti, Sion, Mumbai 400022



हे पण वाचा: 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!