MSEB मध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 2623 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. इयत्ता १० वी आयटीआय उत्तीर्ण महिला व पुरुष विद्यार्थी / उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील लेखात जाणून घ्या.
MSEB is recruiting 2623 posts Vidyut Sahayak for Female and Male candidates 10th ITI Pass All over Maharashtra. |
विद्युत सहाय्यक 2623 पदांची प्रवर्गनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
Open Category 747 Vacancy
खुल्या वर्गासाठी 747 जागा राखीव आहेत त्यापैकी महिलांसाठी 227 जागा राखीव आहेत. माजी सैनिक साठी राखीव जागा 106 आहेत. खेळाडूंसाठी 36 जागा राखीव आहेत. प्रकल्पग्रस्त साठी 37 जागा राखीव आहेत. भूकंपग्रस्तांसाठी नऊ जागा आणि इतर 332 जागा.EWS Category 255 Vacancy
इ डब्ल्यू एस प्रवर्गासाठी एकूण 255 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 77 जागा महिलांसाठी राखीव आहेत. माजी सैनिकांसाठी 34 जागा राखीव आहेत. खेळाडूंसाठी 6 जागा राखीव आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 6 जागा राखीव आहेत. आणि इतर 132 जागा.SEBC Category 264 Vacancy (Social & Educational Backward Class - मराठा प्रवर्ग)
एसइबीसी (सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग) प्रवर्गासाठी 264 जागा उपलब्ध आहेत त्यापैकी महिलांसाठी 78 जागा. माजी सैनिकांसाठी 34 जागा. खेळाडूंसाठी 6 जागा. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 6 जागा. इतर 140 जागा राखीव आहेत. (मराठा प्रवर्ग)OBC Category 491 Vacancy
ओबीसी प्रवर्गासाठी 491 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 144 जागा. माजी सैनिकांसाठी 65 जागा. खेळाडूंसाठी 24 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 24 जागा. भूकंपग्रस्तांसाठी 2 जागा. आणि इतर 144 जागा राखीव आहेत.SC Category 313 Vacancy
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 313 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 90 जागा. माजी सैनिकांसाठी 40 जागा. खेळाडूंसाठी 9 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 9 जागा. इतर 165 जागा आरक्षित आहेत.ST Category 210 Vacancy
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 210 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 59 जागा. माजी सैनिकांसाठी 28 जागा. खेळाडूंसाठी 4 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 4 जागा. इतर 115 जागा आरक्षित आहेत.विमुक्त जाती (अ) 97 Vacancy
विमुक्त जाती (अ) प्रवर्गासाठी एकूण 97 जागा उपलब्ध आहे त्यापैकी महिलांसाठी 22 जागा. माजी सैनिकांसाठी 2 जागा. इतर 73 जागा आरक्षित आहेत.भटक्या जमाती (ब) 69 Vacancy
भटक्या जमाती (ब) प्रवर्गासाठी एकूण 69 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 20 जागा. माजी सैनिकांसाठी एक जागा. इतर 48 जागा आरक्षित आहेत.भटक्या जमाती (क) 91 Vacancy
भटक्या जमाती (क) प्रवर्गासाठी 91 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 26 जागा. माजी सैनिकांसाठी 7 जागा. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 3 जागा. इतर 55 जागा आरक्षित आहेत.भटक्या जमाती (ड) 47 Vacancy
भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 47 जागा उपलब्ध आहेत त्यापैकी महिलांसाठी 11 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 2 जागा. आणि इतर 34 जागा आरक्षित आहेत.विशेष मागास प्रवर्ग 39 Vacancy
विशेष मागास प्रवर्ग प्रवर्गाकरिता 39 जागा उपलब्ध आहेत त्यापैकी महिलांसाठी 12 जागा आणि इतर 27 जागा आरक्षित आहेत.इतर मागासवर्ग 491 Vacancy
इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 491 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी महिलांसाठी 144 जागा. माजी सैनिकांसाठी 65 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 24 जागा. भूकंपग्रस्तांसाठी 2 जागा. खेळाडूंसाठी 24 जागा. इतर 232 जागा आरक्षित आहेत.MSEB is recruiting 2623 posts Vidyut Sahayak | Female and Male candidates| 10th ITI Pass | All over Maharashtra.
अउदा संवसु विभाग - यवतमाळ एकूण रिक्त 35 जागा.
अउदा संवसु विभाग - अकोला एकूण रिक्त 57 जागा.
अउदा संवसु विभाग - बुलढाणा एकूण रिक्त 39 जागा.
अउदा संवसु विभाग - छत्रपती संभाजीनगर एकूण रिक्त 84 जागा.
अउदा संवसु विभाग - जालना एकूण रिक्त 68 जागा.
अउदा संवसु विभाग - परभणी एकूण रिक्त 58 जागा.
अउदा संवसु विभाग - लातूर एकूण रिक्त 48 जागा.
अउदा संवसु विभाग - बीड एकूण रिक्त 72 जागा.
अउदा संवसु विभाग - नांदेड एकूण रिक्त 46 जागा.
अउदा संवसु विभाग - नागपूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा संवसु विभाग - भंडारा एकूण रिक्त 4 जागा.
अउदा संवसु विभाग - बल्लारशहा एकूण रिक्त 24 जागा.
अउदा संवसु विभाग - वर्धा एकूण रिक्त 32 जागा.
अउदा संवसु विभाग - जळगाव एकूण रिक्त 98 जागा.
अउदा संवसु विभाग - धुळे एकूण रिक्त 91 जागा.
अउदा संवसु विभाग - नाशिक एकूण रिक्त 119 जागा.
अउदा संवसु विभाग - बाभळेश्र्वर एकूण रिक्त 109 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - छत्रपती संभाजी नगर एकूण रिक्त 8 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - लातूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - नांदेड एकूण रिक्त 6 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - चंद्रपूर एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - नाशिक एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - जळगाव एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 1 नागपूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 2 नागपूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 2 पुणे एकूण रिक्त 9 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - वाळुंज एकूण रिक्त 11 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - थापटीतांडा एकूण रिक्त 13 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - खडका एकूण रिक्त 16 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - कुंडाने /धुळे एकूण रिक्त 23 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - बाभळेश्वर एकूण रिक्त 17 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - लोणीकंद एकूण रिक्त 12 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - वरोरा एकूण रिक्त 4 जागा.
भार प्रेषण केंद्र - ऐरोली एकूण रिक्त 8 जागा.
विभागनिहाय जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अउदा संवसु विभाग - अमरावती एकूण रिक्त 17 जागा.अउदा संवसु विभाग - यवतमाळ एकूण रिक्त 35 जागा.
अउदा संवसु विभाग - अकोला एकूण रिक्त 57 जागा.
अउदा संवसु विभाग - बुलढाणा एकूण रिक्त 39 जागा.
अउदा संवसु विभाग - छत्रपती संभाजीनगर एकूण रिक्त 84 जागा.
अउदा संवसु विभाग - जालना एकूण रिक्त 68 जागा.
अउदा संवसु विभाग - परभणी एकूण रिक्त 58 जागा.
अउदा संवसु विभाग - लातूर एकूण रिक्त 48 जागा.
अउदा संवसु विभाग - बीड एकूण रिक्त 72 जागा.
अउदा संवसु विभाग - नांदेड एकूण रिक्त 46 जागा.
अउदा संवसु विभाग - नागपूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा संवसु विभाग - भंडारा एकूण रिक्त 4 जागा.
अउदा संवसु विभाग - बल्लारशहा एकूण रिक्त 24 जागा.
अउदा संवसु विभाग - वर्धा एकूण रिक्त 32 जागा.
अउदा संवसु विभाग - जळगाव एकूण रिक्त 98 जागा.
अउदा संवसु विभाग - धुळे एकूण रिक्त 91 जागा.
अउदा संवसु विभाग - नाशिक एकूण रिक्त 119 जागा.
अउदा संवसु विभाग - बाभळेश्र्वर एकूण रिक्त 109 जागा.
अउदा संवसु विभाग - पिंपरी चिंचवड एकूण रिक्त 62 जागा.
अउदा संवसु विभाग - मंचर एकूण रिक्त 64 जागा.
अउदा संवसु विभाग - सोलापूर एकूण रिक्त 164 जागा.
अउदा संवसु विभाग - बारामती एकूण रिक्त 79 जागा.
अउदा संवसु विभाग - बोईसर एकूण रिक्त 53 जागा.
अउदा संवसु विभाग - भांडूप एकूण रिक्त 55 जागा.
अउदा संवसु विभाग - कळवा एकूण रिक्त 51 जागा.
अउदा संवसु विभाग - पनवेल एकूण रिक्त 72 जागा.
अउदा संवसु विभाग - डोंबिवली एकूण रिक्त 49 जागा.
अउदा संवसु विभाग - महाड एकूण रिक्त 34 जागा.
अउदा संवसु विभाग - सांगली एकूण रिक्त 99 जागा.
अउदा संवसु विभाग - रत्नागिरी एकूण रिक्त 64 जागा.
अउदा संवसु विभाग - कराड व संरक्षण, स्वयंचलन व संचरण विभाग, कराड - सांगली एकूण रिक्त 116 जागा.
अउदा संवसु विभाग - कोल्हापूर व संरक्षण, स्वयंचलन व संचरण विभाग, कोल्हापूर एकूण रिक्त 94 जागा.
अउदा संवसु विभाग 1 - पुणे एकूण रिक्त 67 जागा.
अउदा संवसु विभाग 2 - पुणे एकूण रिक्त 50 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - अमरावती एकूण रिक्त 6 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - अकोला एकूण रिक्त 8 जागा.अउदा प्रकल्प विभाग - छत्रपती संभाजी नगर एकूण रिक्त 8 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - लातूर एकूण रिक्त 5 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - नांदेड एकूण रिक्त 6 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - चंद्रपूर एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - नाशिक एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - जळगाव एकूण रिक्त 3 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - कल्याण एकूण रिक्त 7 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - कळवा एकूण रिक्त 8 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - कोल्हापूर एकूण रिक्त 6 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - सांगली एकूण रिक्त 6 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 1 पुणे एकूण रिक्त 8 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 2 पुणे एकूण रिक्त 9 जागा.
अउदा प्रकल्प विभाग - 3 सोलापूर एकूण रिक्त 8 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - थापटीतांडा एकूण रिक्त 13 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - खडका एकूण रिक्त 16 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - कुंडाने /धुळे एकूण रिक्त 23 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - बाभळेश्वर एकूण रिक्त 17 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - लोणीकंद एकूण रिक्त 12 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - कराड एकूण रिक्त 17 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - न्यू कोयना एकूण रिक्त 12 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - अलकूड एकूण रिक्त 13 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - तलंदगे एकूण रिक्त 5 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग 2 - भुसावळ एकूण रिक्त 5 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - वरोरा एकूण रिक्त 4 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - लोणीकंद-2 एकूण रिक्त 4 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - चाकण एकूण रिक्त 13 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - जेजुरी एकूण रिक्त 3 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - कळवा एकूण रिक्त 20 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - खारघर एकूण रिक्त 5 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - नागोठाणे एकूण रिक्त 14 जागा.
400 के. व्ही. ग्र. के. संवसु विभाग - पडघा एकूण रिक्त 9 जागा.
400 के. व्ही. उपकेंद्र विभाग - कर्जत एकूण रिक्त 5 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र संवसु विभाग - गिरवली एकूण रिक्त 26 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र संवसु विभाग - कुंभारगाव एकूण रिक्त 11 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र संवसु विभाग - चंद्रपूर II एकूण रिक्त 4 जागा.
उधाधीदा तामा संवसु विभाग - चंद्रपूर एकूण रिक्त 5 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र संवसु विभाग - कुंभारगाव एकूण रिक्त 11 जागा.
400 केव्ही ग्रहण केंद्र संवसु विभाग - चंद्रपूर II एकूण रिक्त 4 जागा.
उधाधीदा तामा संवसु विभाग - चंद्रपूर एकूण रिक्त 5 जागा.
उधाधीदा तार मार्ग संवसु विभाग - राजगुरू नगर एकूण रिक्त 12 जागा.
उधाधीदा तार मार्ग संवसु विभाग - जालना एकूण रिक्त 6 जागा.
उधाधीदा तार मार्ग संवसु विभाग - जालना एकूण रिक्त 6 जागा.
उधाधीदा आंतर/चावदू विभाग - चंद्रपूर एकूण रिक्त 2 जागा.
उधाधीदा आंतर बाहर, पडघे/चाचणी व दूरसंचार विभाग - पडघे एकूण रिक्त 4 जागा.
765 केव्ही ग्रहण केंद्र विभाग - एकतूनी एकूण रिक्त 11 जागा.
ग्रहण केंद्र रींगमेन विभाग - नागपूर एकूण रिक्त 1 जागा.
ग्रहण केंद्र रींगमेन विभाग - नागपूर एकूण रिक्त 1 जागा.
भार प्रेषण केंद्र - ऐरोली एकूण रिक्त 8 जागा.
क्षेत्रीय भार प्रेषण केंद्र - अंबाझरी एकूण रिक्त 2 जागा.
MSEB is recruiting 2623 posts Vidyut Sahayak | Female and Male candidates| 10th ITI Pass | All over Maharashtra.
शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार कायदा व नियम 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
किंवा
उमेदवार इयत्ता १० वी आणि ITI वीजतंत्र ट्रेड मधून उत्तीर्ण असावा. सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला व NCTVT प्रमाणपत्र धारक असावा.
वय मर्यादा
दिनांक ३१.०७.२०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष पूर्ण असावे. वय मर्यादेसाठी इयत्ता १० वी आणि १२ वी चे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
शासकीय नियमानुसार सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, EWS व अनाथ घटकातील उमेदवारांना ५ वर्षांची सवलत देण्यात येईल.
माजी सैनिकांसाठी ३ वर्ष सवलत
क्रीडा क्षेत्रातील उमेदवार वय मर्यादा ४३ वर्ष
दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रवर्गातील सर्व उमेदवारांना वय मर्यादा ४५ वर्ष राहील.
मानधन - वेतन
प्रथम वर्ष - १५०००/- रुपये दर महिना
दुसरे वर्ष १६०००/- रुपये दर महिना
तिसरे वर्ष १७०००/- रुपये दर महिना
सदरची भरती ३ वर्षाच्या निश्चित कंत्राटी कालावधी करिता करण्यात येत आहे. ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची तंत्रज्ञ या पदावर नियमित नियुक्ती केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो - पांढरा Background असलेला रंगीत फोटो आणि त्यावर सही.
विहित नमुन्यातील Declaration फॉर्म
सर्व शैक्षणिक, व्यवसायिक, गुणपत्रके व प्रमाणपत्र
आधार कार्ड
मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचा दाखला
सेवायोजन कार्यालयात नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र
खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी ५००/- रुपये अर्जाचे शुल्क आकारण्यात येत आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी २५०/- रुपये अर्जाचे शुल्क आकारण्यात येत आहे. अपंग, आणि माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्कातून १०० टक्के सूट देण्यात आली आहे.
अर्ज असा भरा
इच्छुक उमेदवारांनी फक्त Online पद्धतीने अर्ज www.mahatransco.in या website वर सादर करणे आवश्यक आहे. मोबईल नंबर आणि इमेल आयडी भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत वैद्य असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये विचारलेली स्वताची माहिती अचूक भरायची आहे. विहित नमुन्यात दिलेल्या declaration फॉर्म आणि सध्याचा पासपोर्ट आकाराचा पांढरा Background असलेला रंगीत फोटो व त्यावर काळ्या पेनाने केलेली सही उपलोड करायचं आहे. अर्जामध्ये भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचून सबमिट करावे. प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक आणि Password स्वतःजवळ नोंद करून ठेवावा. त्या नंतर Online पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे. परीक्षा शुल्क भरल्या नंतर e-Receipt व अर्जाची प्रिंटऔट काढून घेणे.
Online अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.
प्रवेशपत्र
उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत फोटो असलेले एक मूळ ओळखपत्र सोबत घेवून जाणे. ( आधार कार्ड, Pan Card, मतदान कार्ड, Driving License इत्यादी) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत घेवून जाणे.
Online परीक्षा घेण्यात येणार आहे त्याची परीक्षा केंद्रे
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर, धुळे, जळगाव, लातूर, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर.
MSEB is recruiting 2623 posts Vidyut Sahayak | Female and Male candidates| 10th ITI Pass | All over Maharashtra.
निवड पद्धत
प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उमेदवारांची Online परीक्षा घेतली जाईल. Online परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १३० प्रश्नांची व १५० गुणांसाठी असेल यासाठी १२० मिनिटे कालावधी मिळणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. Online परीक्षेतील पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
भरतीची जाहिरात PDF FILE मराठी मध्ये पाहण्यासाठी होम पेजवर टेलिग्राम चैनेल आणि WhatsApp Group ची लिंक दिली आहे.
हि माहिती आपल्या संपर्कातील मित्र मंडळी, नातेवाईक यांना व WhatsApp Group वर नक्की फोरवर्ड करा. तुमच्या एक फोरवर्ड मुले एखाद्या गरजू व्यक्तीला रोजी रोटी मिळवून देवू शकते.