१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आपले स्वप्न Govt Job मिळवण्याचे असेल तर, तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण, "नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात" विविध पदांसाठी २८९ जागांसाठी १० वी / Engineer / Diploma इत्यादी उत्तीर्ण असलेल्या महिला व पुरुषांची भरती करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया Online पद्धतीने करण्यात येत आहे. भर्तीबद्दलची संपूर्ण माहिती खालील लेखात जाणून घ्या. 10th Pass Govt job, Salary Rs. 38600, Name of Department Directorate of Town Planning and Valuation Maharashtra State.
10th Pass Govt job, Salary Rs. 38600, Name of department Directorate of Town Planning and Valuation Maharashtra State. |
जाहिरात क्रमांक : ०१/२४
संस्थेचे नाव : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग
खात्याचे नाव : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग
भरतीचे ठिकाण : पुणे | कोकण | नागपूर | नाशिक | छत्रपती संभाजी नगर | अमरावती
अर्ज करण्याची पद्धत : Online
वय मर्यादा : १८ - ३८ वर्ष (२९ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे) शासनाच्या नियमानुसार OBC ३ वर्ष आणि SC व ST प्रवर्गासाठी ५ वर्ष वयाची सवलत देण्यात येत आहे.
पदाचे नाव : रचना सहाय्यक गट (ब)
पद संख्या : २६१
प्रवर्गा नुसार पद विभागणी : Open - ०५९ / OBC - ०४४ / SC - ०४७ / ST - ०१८ / वि.जा. (अ) - ००७ / भ.ज. (ब) - ०१० / भ.ज. (क) - ०१० / भ.ज. (ड) - ००७ / वि.मा.प्र. ००३ / सा.शे.मा.प्र. - ०२६ / आ.दु.घ. - ०३०
शैक्षणिक पात्रता : Engineer Diploma ( Civil / Civil & Rural / Urban & Rural Engineer / Architecture / Construction Technology) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
पदाचे नाव : उच्चश्रेणी लघुलेखक गट (ब)
पद संख्या : ९
प्रवर्गा नुसार पद विभागणी : Open - ००३ / OBC - ००२ / SC - ००१ / ST - ००० / वि.जा. (अ) - ००१ / भ.ज. (ब) - ००० / भ.ज. (क) - ००० / भ.ज. (ड) - ००० / वि.मा.प्र. - ००० / सा.शे.मा.प्र. - ००१ / आ.दु.घ. - ००१
शैक्षणिक पात्रता : उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टक्केवारीची कोणतीही अट नाही. लघुलेखन गती १२० श.प्र.मी. आणि इंग्रजी टंकलेखन गती ४० श.प्र.मी. किंवा मराठी टंकलेखन गती ३० श.प्र.मी. आवश्यक आहे.
पदाचे नाव : निम्नश्रेणी लघुलेखक गट (ब)
पद संख्या : १९
प्रवर्गा नुसार पद विभागणी : Open - ००५ / OBC - ००४ / SC - ००२ / ST - ००१ / वि.जा. (अ) - ००१ / भ.ज. (ब) - ००० / भ.ज. (क) - ००१ / भ.ज. (ड) - ००० / वि.मा.प्र. - ००१ / सा.शे.मा.प्र. - ००२ / आ.दु.घ. - ००२
शैक्षणिक पात्रता : उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टक्केवारीची कोणतीही अट नाही. लघुलेखन गती १०० श.प्र.मी. आणि इंग्रजी टंकलेखन गती ४० श.प्र.मी. किंवा मराठी टंकलेखन गती ३० श.प्र.मी. आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र :
१. फोटो आणि सही
२. सर्व शैक्षणिक, व्यवसायिक गुणपत्रक व प्रमाणपत्र
३. आधार कार्ड
४. जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी )
५. महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा (Domicile Certificate)
६. खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र
७. अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
८. फोटो असलेले कोणतेही शासकीय ओळखपत्र
९. लहान कुटंब असलेले प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवड प्रक्रियेवेळी Online अर्जाची प्रिंट, परीक्षा शुल्क भरल्याची पावती, वरील सर्व मूळ कागदपत्र, वयाचा दाखला इत्यादी सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित २ प्रती झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे.
10th Pass Govt job, Salary Rs. 38600, Name of department Directorate of Town Planning and Valuation Maharashtra State.
नियम आणि अटी :
१. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
२. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. अर्जदार उमेदवाराला मराठी भाषेचे KNOWLEDGE असणे आवश्यक आहे.
४. उमेदवाराकडे Caste Certificate नसल्यास नियुक्तीनंतर ६ महिन्याच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची सुरुवात तारीख : ३० जुलै २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ ऑगस्ट २०२४ रोजी २३.५९ वाजे पर्यंत
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ३० ऑगस्ट २०२४ २३.५९ वाजे पर्यंत
- ऑनलाई परीक्षेची तारीख : संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल.
- अर्जामध्ये सुधारणा करण्याचा कालावधी : कालावधी देण्यात आला नाही.
- प्रवेशपत्र मिळण्याची तारीख : संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल.
- उमेदवाराचे वय : उमेदवाराचे वय २९ ऑगस्ट २०२४ रोजीचे विचारात घेतले जाईल.
अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी १०००/- रुपये व राखीव प्रवर्गासाठी ९००/- रुपये अर्जाचे शुल्क आहे. परीक्षा शुल्क नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / UPI द्वारे Online पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
असा अर्ज करा :
१. उमेदवाराकडे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध्य इमेल आयडी व मोबईल नंबर असणे आवश्यक आहे.
२. कृपया संपूर्ण जाहिरात वाचा आणि मगच अर्ज भरा.
३. नोंदणी / नवीन खाते तयार करा.
४. प्रोफाईल तयार करा.
५. अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा नंतर कोणताही बदल करता येणार नाही. अचूक आणि अपूर्ण भरलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
निवड प्रक्रिया : Computer Based Test ( CBT) प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून Online परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुप १०० प्रश्नांची व २०० गुणांसाठी असेल. यासाठी २ तासांचा कालावधी असेल.
प्रवेश प्रक्रिया : अर्ज सादर केल्यानंतर पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रा सोबत फोटो असेलेले मूळ ओळखपत्र सोबत घेवून जाणे (आधार कार्ड / PAN CARD / मतदान कार्ड / DRIVING LICENSE / या पैकी कोणतेही एक) तसेच ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी सोबत घेवून जाणे.
10th Pass Govt job, Salary Rs. 38600, Name of department Directorate of Town Planning and Valuation Maharashtra State.
परीक्षा केंद्र : अर्ज भरताना स्वतःला जवळ आणि सोयीचे पडेल अशी ३ परीक्षा केंद्र निवडायची आहेत. परीक्षा केंद्र पुढील प्रमाणे असणार आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती
Official Website : https://dtp.maharashtra.gov.in/
जाहिरात PDF File पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
कार्यालयाचा पत्ता :
महाराष्ट्र शासन,
नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग,
संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय,
मध्यवर्ती कार्यालय, पुणे : ४११००१
Helpline Number : + 91 - 95131 67668 सोमवार ते शनिवार सकाळी ९.०० ते ६.०० सायंकाळी.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि पण एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून समाजसेवेचे मानकरी व्हा.
हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.