१० वी, १२ वी, आय टी आय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
S.S. & L.S. Patkar College of Arts & Sci. आणि V.P. Varde College of Comm. & Eco. विद्यापीठामध्ये इयत्ता १० वी, १२ वी, आय टी आय, डिप्लोमा आणि पदवीधर इत्यादी उमेदवारांना मुंबई गोरेगाव येथे नोकरीची सुवर्णसंधी.
Patkar College and V P Varde College Recruitment 2024 |
Chikitsak Samuha's च्या संस्था S.S. & L.S. Patkar College of Arts & Sci. आणि V.P. Varde College of Comm. & Eco. (Autonomous) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी. सेल्फ-फायनान्स विभागातील विविध अशैक्षणिक (Non Teaching) ३५ पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भार्तीबद्दल संपूर्ण माहिती खालील लेखात जाणून घ्या.
Sir Sitaram and Lady Shantabai Patkar College of Arts and Science and V. P. Varde College of Commerce and Economics - Recruiting
पदांचे नाव व पदसंख्या
- पदाचे नाव : Administrative Officer
- पद संख्या : 04
- पदाचे नाव : Officer International Collaborations
- पद संख्या : 01
- पदाचे नाव : Placement Officer
- पद संख्या : 02
- पदाचे नाव : Maintenance Officer
- पद संख्या : 01
- पदाचे नाव : Software Developers
- पद संख्या : 05
- पदाचे नाव : Accounts Clerks
- पद संख्या : 03
- पदाचे नाव : Administrative Office Clerks
- पद संख्या : 08
- पदाचे नाव : Assistants
- पद संख्या : 02
- पदाचे नाव : Security Officer (Male/Female)
- पद संख्या : 02
- पदाचे नाव : Peons
- पद संख्या : 05
- पदाचे नाव : Electrician
- पद संख्या : 01
भर्तीबद्दल महत्वाची माहिती
- संस्थेचे नाव : चिकित्सक समूह
- विभाग : S.S. & L.S. Patkar College of Arts & Sci. आणि V.P. Varde College of Comm. & Eco. (Autonomous)
- एकूण पदसंख्या : ३५
- भरतीची पद्धत : Offline
- नोकरीचे ठिकाण : गोरेगाव, मुंबई
- जाहिरात दिनांक : २१.०८.२०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१.०८.२०२४
Sir Sitaram and Lady Shantabai Patkar College of Arts and Science and V. P. Varde College of Commerce and Economics - Recruitment
क्र. 1 ते 9 च्या पदांसाठी आवश्यकता:- इंग्रजी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. नेतृत्वगुण आणि टीमवर्क कामाचा अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज तसेच शैक्षणिक व व्यवसायिक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडायच्या आहेत. आपला अर्ज मुख्य शिक्षणाधिकारी यांना खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता :
पाटकर कला व विज्ञान महाविद्यालय आणि व्ही.पी. वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, (स्वायत्त), एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400 104.
Send your application to the address given below : -
Kind Atten : Chief Education Officer,
Chikitsak Samuhas's
S. S. & L.S. Patkar College of Arts & Science
and V.P. Varde College of Commerce & Economics, (Autonomous),
S.V. Road, Goregaon (West), Mumbai 400 104
Official Website : https://www.patkarvardecollege.edu.in/
इमेल : info@patkarvardecollege.edu.in /
टेलीफोन : २८७२३७३१ / २८७२१८७५
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
Sir Sitaram and Lady Shantabai Patkar College of Arts and Science and V. P. Varde College of Commerce and Economics - Recruitment 2024
हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.
हे पण वाचा :
लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.
लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या