धुळे जिल्ह्यातील बँकेत नोकरीच्या संधी
धुळे जिल्हा
येथील नामांकित बँक ५३ वर्षांपेक्षा पेक्षा जास्त परंपरा असलेल्या “The Hasti Co-Operative
Bank Limited मध्ये विविध पदांसाठी
नोकरींच्या संधी उपलब्ध आहेत. भरतीची संपूर्ण माहिती पुढील लेखात जाणून घ्या.
Co-operative Bank Recruitment 2024 |
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेली व धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात एकूण २२ शाखा आणि सुमारे १८०० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या दि हस्ती को-ऑप. बँक लि. बँकेत खालील रिक्त पदे भरावयाची आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला संपूर्ण बायोडेटा,
सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, पगाराची अपेक्षा
आणि पदाचा स्पष्ट उल्लेख करून दिनांकः ०६/०९/२०२४ पूर्वी recruitment@hastibank.org / hastiho@hastibank.org या ईमेलवर आपले अर्ज सादर करावेत. ०६/०९/२०२४ या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार
नाहीत.
The Hasti Sahakari Bank Ltd has announced recruitment for various posts.
पुढील प्रमाणे एकूण रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
१. अंतर्गत लेखापरीक्षक २. कर्ज विभाग (उपप्रमुख) ३. वसुली अधिकारी ४. एचआर प्रमुख ५. विधी विभाग ६. शाखा व्यवस्थापक ०७. बँकिंग अधिकारी ०८. सिस्टम प्रशासक ०९. आयटी अधिकारी १०.सॉफ्टवेअर डेव्हलपर ११. सॉफ्टवेअर समर्थन १२. इलेक्ट्रिशियन
पदांचा तपशील, नियम व अटी तसेच शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.
पदाचे नाव : अंतर्गत ऑडीटर - Internal Auditor
शिक्षण व अनुभव : B.com / M.com Charter Accountant
अनुभव : बँकींग
क्षेत्रातील किमान ५ वर्ष ऑडीट कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : ३५ ते ४५ वर्ष
पदाचे नाव : कर्ज विभाग उपप्रमुख - Loan Department Deputy Head
शिक्षण : Graduate in any faculty
अनुभव : बँकेत वरिष्ठ पदावरील कामाचा किमान ५
ते १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : ३५ ते ४५ वर्ष
पदाचे नाव : वसुली अधिकारी - Recovery Officer
शिक्षण : Graduate
in any faculty
अनुभव : बँकींग
वसुली कामाचा किमान १० ते १५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : ३५ ते ४५ वर्ष
पदाचे नाव : मनुष्यबळ विभाग प्रमुख - HR Head
शिक्षण व अनुभव:- MBA
/ HRM
अनुभव :- बँकींग क्षेत्रातील HR व्यवस्थापनाचा किमान ५ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : ३५ ते ४५ वर्ष
पदाचे नाव : कायदा विभाग - Legal Department
शिक्षण व अनुभव : L.L.B. / L.L.M
अनुभव : कायदा क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा
कामाचा अनुभव असणे आवश्यक
आहे.
वय मर्यादा : ३५ ते ४५ वर्ष
पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक - Branch Manager
शिक्षण व अनुभव : वाणिज्य पदवीधर / जी. डी.
सी. अॅण्ड ए. तत्सम परिक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान व बँकींग क्षेत्रातील अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव
असावा.
पदाचे नाव : बँकींग ऑफिसर - Banking Officer
शिक्षण व अनुभव : कोणत्याही शाखचा पदवीधर तसंच संगणकीय ज्ञान असण आवश्यक राहील.
अनुभव : बँकीग क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव
असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
पदाचे नाव : सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता : B.E. (Comp.) / BCS / MCA / MCS
अनुभव : विंडोज सर्वर, २०१९, २०२२, ऍक्टिव्ह डिरेक्टरी स्पेस, स्पेस मॅनेजमेंट, सर्व इंस्टॉलेशन मेन्टेनन्स व सुरक्षा व्यवस्थापन या बदल चे
अनुभव व सखोल ज्ञान असणे आवश्यक
आहे.
पदाचे नाव : आय.टी. अधिकारी :-
शैक्षणिक पात्रता : B.E. (Comp.) / BCS / MCA / MCS+DISA / CISA
अनुभव : आयटी विभागात ५ वर्षांचा अनुभव व विविध
नेटवकींग उपकरणांचे, फायरवॉल
कॉन्फिगरेशन, एमपीएलएस,
एसडी. व्हॅन या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव : सॉफ्टवेअर डेव्हलपर:
शिक्षण पात्रता : B.E. (Comp.) / BCS / MCA / MCM / MCS
अनुभव : बँकींग सॉफ्टवेअर मध्ये किमान ५ वर्ष काम
करण्याचा अनुभव React, net, SQL, Web Designing यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे..
पदाचे नाव : सॉफ्टवेअर सपोर्ट :
शैक्षणिक पात्रता : B.E. (Comp.) MCA / MCM / MCS
अनुभव : कोअर बँकींग ऍप्लिकेशन सपोर्ट (हेल्प डेस्क),
बॅकअप मेन्टेनन्स व शिफ्ट मध्ये काम करण्याचा
अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव : वायरमन :- ITI in Electrician
अनुभव : घर तथा ऑफिस थ्री फेज वायरिंग चा
५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे,
जनरेटर, सीसीटीव्ही, फायर अलार्म,
सुरक्षा यंत्रणा युपीएस, इन्व्हर्टर, ईपीएबीएक्स
सिस्टम, सोलर इत्यादींचे चे व्याहारीक ज्ञान असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
:
टिप :- १) इच्छुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्र, अर्जावर अद्यावत रंगीत फोटो, बंद पाकिटावर पदाचा उल्लेख करून अर्ज दि. ३०/०९/२०२४ पूर्वी पोहचेल असा खालील पत्त्यावर पाठवावे अथवा बँकेच्या वरील मेल
आयडीवर आपला अर्ज पाठवावेत.
२) शैक्षणिक
पात्रता व बँकेतील कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाचा अटीत शिथिलता करण्यात
येईल. ३) या पूर्वी ज्यां उमेदवारांनी अर्ज केलेले होते व त्यांची मुलाखत होऊन निवड
झालेली नाही, अश्या
उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये हि विनंती.
अर्ज करण्याचा पत्ता व अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री. कैलास कांतीलाल जैन – प्रेसिडेंट
दि हस्ती को-ऑप. बँक लिमिटेड,
एच आर विभाग, मुख्य कार्यालय “हस्ती सहकार दीप"
दोंडाईचा, जिल्हा- धुळे
संपर्क क्रमांक ०२५६६-२९९४०६/२९९४७६ मो.नं.
८४२१६७४४०६
संकेतस्थळ : https://hastibank.org/
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.