१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
आपले स्वप्न Bank मध्ये नोकरी मिळवण्याचे असेल तर, तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण, "सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड - Satara" मध्ये विविध पदांसाठी ३२३ जागांसाठी १० वी / Graduate उत्तीर्ण असलेल्या महिला व पुरुषांची भरती करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया Online पद्धतीने करण्यात येत आहे. भर्तीबद्दलची संपूर्ण माहिती खालील लेखात जाणून घ्या. 10th Pass & Graduate, Bank Job, Bank Name of The Satara District Central Co-Operative Bank Limited - Satara
10th Pass & Graduate, Bank Job, Bank Name of The Satara District Central Co-Operative Bank Limited - Satara |
संस्थेचे नाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड - Satara
खात्याचे नाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड - Satara
भरतीचे ठिकाण : सातारा
अर्ज करण्याची पद्धत : Online
पदाचे नाव : कनिष्ठ लेखनिक - Junior Clerk
वेतन : ९१०-१९८५पद संख्या : २६३
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
त्याच प्रमाणे English / मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
पदाचे नाव : कनिष्ठ शिपाई - Junior Peon
वेतन : ६५० - १६५०पद संख्या : ६०
वय मर्यादा : १८ - ३८ वर्ष (३१ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे)
आवश्यक कागदपत्र :
१. कनिष्ठ लेखनिक - पदवी प्रमाणपत्र | कनिष्ठ शिपाई - इयत्ता १० वी चे प्रमाणपत्र.
२. जन्म तारखेचा पुरावा - इयत्ता १० वी चे प्रमाणपत्र.
३.कनिष्ठ लेखनिक - MS-CIT किंवा समकक्ष प्रमापात्र.
४. टंकलेखन, लघुलेखन प्रमाणपत्र (असेल तर).
५. टंकलेखन, लघुलेखन कामाचा अनुभव असेल तर तसे प्रमाणपत्र .
६. उमेदवारांनी अर्जात उल्लेख केलेली सर्व कागदपत्र
७. विवाहित महिलांच्या नावात बदल झाला असल्यास - महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आवश्यक.
८. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला (असल्यास)
९. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक / आर्थिक संस्था / अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ किंवा निलंबित केले नसलेबाबत स्वयं:घोषणापत्र ( कागदपत्र पडताळणी वेळी बँक स्तरावर अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात येईल.
१०. परीक्षा शुल्क भरल्याची पावती
११. शासनमान्य फोटो असलेले कोणतेही एक ओळखपत्र.
१२. सध्याचा पासपोर्ट आकाराचा पांढऱ्या रंगाचा Background असलेला फोटो त्यावर काळ्या शाहीच्या पेनाने सही
१३. सही
१४. आधार कार्ड
१५. Declaration Form
10th Pass & Graduate Bank Job, Bank Name of The Satara District Central Co-Operative Bank Limited - Satara
नियम आणि अटी :
१. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
२. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. अर्जदार उमेदवाराला मराठी भाषेचे KNOWLEDGE असणे आवश्यक आहे.
४. सातारा जिल्ह्यातील रहिवाश्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची सुरुवात तारीख : १२ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२४ रोजी ५.०० सायंकाळी वाजे पर्यंत
- ऑनलाई परीक्षेची तारीख : संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल.
- अर्जामध्ये सुधारणा करण्याचा कालावधी : कालावधी देण्यात आला नाही.
- प्रवेशपत्र मिळण्याची तारीख : संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल.
- कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक : संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क ५०० + ९० GST = एकूण ५९०/- रुपये अर्जाचे शुल्क आहे. परीक्षा शुल्क नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / UPI द्वारे Online पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
असा अर्ज करा :
अर्जामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा नंतर कोणताही बदल करता येणार नाही. अचूक आणि अपूर्ण भरलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड Online परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांची परीक्षा मराठी भाषेमध्ये घेतली जाणार आहे. 90 प्रश्न 90 गुणांसाठी असणार आहेत. यासाठी 90 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. परीक्षेमध्ये गणित, बँकिग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, इत्यादि विषयांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. online परीक्षेतील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्यातील पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासून अंतिम निवड करण्यात येईल.
प्रवेश प्रक्रिया : अर्ज सादर केल्यानंतर पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रा सोबत फोटो असेलेले मूळ ओळखपत्र सोबत घेवून जाणे (आधार कार्ड / PAN CARD / मतदान कार्ड / DRIVING LICENSE / या पैकी कोणतेही एक) तसेच ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी सोबत घेवून जाणे.
10th Pass & Graduate Bank Job, Bank Name of The Satara District Central Co-Operative Bank Limited - Satara
Official Website : https://www.sataradccb.com/
Official Website : https://www.sataradccb.in/
भरतीची जाहिरात PDF File पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
कार्यालयाचा पत्ता :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
Helpline Number : + 91 - 895 666 0336 ( सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत , सुट्टीचे दिवस वगळून)
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि पण एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून समाजसेवेचे मानकरी व्हा.
हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.