राज्यात को-ऑपरेटिव बँक भर्ती

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

मा. मख्यमंत्री-युवा कार्य प्रशिक्षण योजना

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि मुंबई या बँकेत मा. मख्यमंत्री श्री. एकनाथ रावजी शिंदे साहेब व मा. उपमख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा. उपमख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या अथक प्रयत्नातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बँकेत प्रशिक्षणार्थ उमेदवाराची नेमणूक करण्यात येत आहे. 

state transport co operative bank limited internship trainee vacancy
state transport co operative bank limited internship trainee vacancy


Head Office Address : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेडमुंबई मुख्य कार्यालयमहाराष्ट्र वाहतूक भवनडॉ. आनंदराव नायर मार्गमुंबई सेंट्रलमुंबई - ४०० ००८


शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदविकाधारक, पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच MBA  / MSW / BANKING LAW व को-ऑपरेटिव्ह लॉच्या विद्यार्थ्यांकरीता सुवर्णसंधी.


कार्यप्रशिक्षणासाठी (Trainee/Internship) करिता पुढील कागदपत्रे आवश्यक आहेतः

१. पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व दाखला

२. आधार कार्ड

३. पॅन कार्ड अथवा फॉर्म ६०


विध्यावेतन : उमेदवारांना शासनातर्फे निश्चित केलेले दरमहा मानधन व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेतर्फे कार्यप्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.


इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि. मुंबई, मुख्य कचेरी अथवा बँकेच्या नजीकच्या शाखेत अर्ज सादर करावा किंवा बँकेचे मा. संचालक यांच्याशी संपर्क साधावा.


संचालकांचे नांव : मा. श्रीमती. सज्ञान नरहरी दहिफळे

शाखा : श्रीरामपूर

दूरध्वनी क्र. : ९१३०५३४०२३

 

संचालकांचे नांव : मा.श्री. अजित विठ्ठल मगरे

शाखा : मुख्य कार्यालय, मुंबई

दूरध्वनी क्र. : ९८३३६९०१३४

 

संचालकांचे नांव : मा.श्री. मनोज पांडुरंग मुदलियार

शाखा : सोलापूर

दूरध्वनी क्र. : ९८९०५९४१२४

 

संचालकांचे नांव : मा. श्री. अतुल पांडुरंग सितापराव

शाखा : ठाणे

दूरध्वनी क्र. : ९२७२२६०१००

 

संचालकांचे नांव : मा. श्री. संजय श्रीपतराव घाटगे

शाखा : कोल्हापुर

दूरध्वनी क्र. : ९८६००३३५५३

 

संचालकांचे नांव : मा.श्री. दत्तात्रय सावळाराम खेडकर

शाखा : अहमदनगर

दूरध्वनी क्र. : ९५५२०१७०००

 

संचालकांचे नांव : मा. श्री. संतोष तुकाराम राठोड

शाखा : अकोला

दूरध्वनी क्र. : ८७८८१८८५८२

 

संचालकांचे नांव : मा. श्री. धीरज सुरज तिवारी

शाखा : अमरावती

दूरध्वनी क्र. : ७०२०३३५४२५

 

संचालकांचे नांव : मा. श्री. सुरेंद्र बाजीराव ऊके

शाखा : गडचिरोली

दूरध्वनी क्र. : ८६६९६१८४८८

 

 

संचालकांचे नांव : मा. श्री. मनोजकुमार मधुकर धकाते

शाखा : भंडारा

दूरध्वनी क्र. : ८८८८५१५३५१

 

इच्छुक प्रर्शिक्षणार्थी यांनी अधिक माहितीसाठी व अर्जाचा नमुना प्राप्त करण्यासाठी आपल्या विभागातील संचालक यांना दूरध्वनीवर संपर्क करावा.


सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकरींची नवीन माहिती मिळवण्यासाठी WhatsApp Channel जॉईन करा.


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हि माहित आवडली असल्यास तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. 


हे पण वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!