राज्यात खालील दिलेल्या विविध संस्थांमध्ये Teaching and Non Teaching पदांची भरती करण्यात येत आहे.
- R C Patel College
- Nalanda Low College
- S. K. Gandhi Arts College
Nalanda Low College - Recruitment
शाहू शिक्षण संस्था, Nalanda Low College बोरिवली (प) प्लॉट नं. २, आरएससी ३४, गोराई ।।, बोरिवली (प), मुंबई-४०००९१ महाराष्ट्र, Mumbai University शी संलग्न असलेल्या संस्थेमध्ये बिगर-अनुदान पदाकरिता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ भरती करण्यात येत आहे.
Senior College Low ३ वर्षे LLB आणि ५ वर्षे BLS / LLB कोर्स याकरिता भरावयाच्या, खालील पदांकरिता
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्याची पद्धत : Offline
- नोकरीचे ठिकाण : मुंबई बोरीवली
- अर्ज सादर करण्याची
शेवटची तारीख : 4 September 2024
Nalanda Low College Recruitment 2024 |
१) शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतनश्रेणी व सेवांच्या अटी यू.जी.सी. राज्य सरकार व मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या नियमांच्या अनुसार असणार आहेत. सपूर्ण जी. आर. व यू.जी.सी. रेग्युलेशन्स २०१० कार्यालयीन वेबसाइट आणि शिक्षकांच्या नियुक्तीकरिता सर्कर्युलर /जीआर/नोटीसच्या लिंकवर प्रस्तुत करण्यात आले आहेत.
२) महाराष्ट्र राज्याबाहेर राहणारे राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून निवड करण्यात येईल.
३) राखीव उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी डेप्यूटी रजिस्ट्रार, स्पेशल सेल मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई यांच्याकडे त्यांच्या अर्जाची प्रत पाठवावी.
४) जे उमेदवार याआधीच सेवेत आहेत त्यांनी योग्य मार्गे अर्ज केले पाहिजेत.
५) अपूर्ण असलेले
अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
६) अर्ज या
जाहीरातीच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत्त संपूर्ण तपशीलासमवेत
निम्नस्वाक्षरीकारांकडे सादर करावेत.
अर्ज करण्याचा पत्ता :
सचिव, शाहू शिक्षण संस्था
शाहू शिक्षण संस्था, नालंदा लॉ कॉलेज
बोरिवली (प) प्लॉट नं. २,
आरएससी ३४, गोराई ।।, बोरिवली (प),
मुंबई-४०००९१ महाराष्ट्र
-----------------------------------------------------------------------------
एसके गांधी आर्ट्स, अमोलक सायन्स, पीएच गांधी कॉमर्स - Recruitment
श्री. अमोलक जैन
विद्या प्रसारक मंडळाचे “एसके गांधी आर्ट्स, अमोलक सायन्स, पीएच गांधी
कॉमर्स
महाविद्यालय कडा
ता.आष्टी जि बीड” येथे सहाय्यक प्राध्यापकाच्या खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात
येत आहेत. आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह सर्व बाबतीत रीतसर पूर्ण केलेला
अर्ज घेवून खालील पत्यावर 4 september 2024 पूर्वी सादर करायचा आहे.
Amolak-Jain-Vidya-Prasarak-Mandals-Recruitment
भरतीचे ठिकाण : बीड
अर्ज करण्याची पद्धत :
Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख
: 04thSeptember 2024
एकूण पदसंख्या : ३२
Applications are invited
for the following posts of Assistant Professor in this College. The application
duly completed in all respects along with Xerox copies of necessary documents
should reach within 15 days (4th September 2024) from the date of
publication of this advertisement to below address
Qualification & Scale
of pay will be as per rules & regulation of Govt of Maharashtra, U.G.C.,
& Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University, Chatrapati Shambhaji Nagar.
अर्ज करण्याचा पत्ता :
Shri Amolak Jain Vidya
Prasarak Mandal's Smt. S.K Gandhi Arts, Amolak Science, PH Gandhi Commerce
College KADA Tal - Ashti , Dist – Beed, Maharashtra. (Jain Minority Institution)
R. C. Patel College of Engineering and Polytechnic - Recruitment
Shirpur Education
Society's R.
C. Patel College of Engineering and Polytechnic, Shirpur येथे टीचिंग आणि नॉन टीचिंग पदांची भरती करण्यात येत आहे. भरती बद्दल संपूर्ण
माहिती खालील लेखात जाणून घ्या.
भरतीचे ठिकाण : धुळे,
शिरपूर
अर्ज करण्याची पद्धत :
Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख
: २७ ऑगस्ट २०२४
अर्ज करण्यासाठी लिंक : https://www.rcpcoep.ac.in/breakingnews/apply-for-jobs
The Shirpur Education
Society requires Teaching and Non-Teaching staff for its R. C. Patel College of
Engineering & Polytechnic, Shirpur. Applications are invited in following
departments for Academic Year 2024-25.
Apply online link
'Recruitment 2024-25' available on our institute website. Apply online on or
before: 27-08-2024.
Qualification &
Payscale:-
• As per AICTE, MSBTE,
DBATU & State Govt. of Maharashtra.
• Please visit
www.rcpcoep.ac.in for the norms and number of posts required.
संपर्क आणि पत्ता :
R. C. Patel College of
Engineering & Polytechnic, Shirpur
Survey No. 41/1, 41/2A,
Karwand Naka, Karwand Road, Shirpur, Dist- Dhule - 425405 (M.S.) Contact
Us:-02563-299299, 9325054746