इयत्ता १० वी ते पदवीधर (Graduate) उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
The Indian Urban Co Operative Credit Society Latur Various posts Vacancy |
दि. इंडियन अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी वलांडी ता. देवणी जि. लातूर शाखेमध्ये खालील रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. खालील रिक्त पदांसाठी उमेदवारांची थेटमुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. भरतीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घ्या.
- संस्थेचे नाव : The Indian Urban Co-OperativeCredit Society
- एकून पद संख्या : 14
- नोकरीचे ठिकाण : वलांडी, तालुका – देवणी, जिल्हा – लातूर
- अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत (walk In Interview)
- जाहिरात दिनांक : २१ ऑगस्ट २०२४
- मुलाखत दिनांक २४
ऑगस्ट २०२४
·
पदाचे नाव : शाखाधिकारी – Branch Officer
· पद संख्या : 2
· शैक्षणिक पात्रता : B.Com / M.Com, MBA पदविधर
·
अनुभव : बैंकिंग / फायनन्स / क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
आहे.
· पदाचे नाव : अकाऊंटंट - Accountant
· पद संख्या : 2
· शैक्षणिक पात्रता : B.Com./M.Com पदविधर
· अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
· पदाचे नाव : क्लार्क - Clerk
· पद संख्या : 3
· शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदविधर (Graduate) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
· अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
· पदाचे नाव : मार्केटींग ऑफीसर – Marketing Officer
· पद संख्या : 2
·
शैक्षणिक पात्रता
: उमेदवार पदविधर (Graduate) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
· अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
· पदाचे नाव : पिगमी ऐजंट – Pigmi Agent
·
पद संख्या : 3
·
शैक्षणिक पात्रता : उमेदवार
12 वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
·
अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
· पदाचे नाव : सेवक - Peon
·
पद संख्या : 1
·
शैक्षणिक पात्रता : उमेदवार
12 वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही.
·
अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
· पदाचे नाव : ड्रायवर - Driver
·
पद संख्या : 1
·
शैक्षणिक पात्रता : उमेदवार
10 वी उतीर्ण असावा. टक्केवारीची कोणतीही अट नाही
·
अनुभव : अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
वरील 01 ते 04 पदांसाठी संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. वरील पदाकरिता अर्ज करु ईच्छुक
उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व शैक्षणिक
आणि व्यवसायिक गुणपत्रक व प्रमाणपत्रकच्या मूळ प्रती तसेच नौकरी मिळणे बाबतचा अर्ज व पदाचा उल्लेख
करुन शनिवार दि. 24-08-2024 रोजी सकाळी 11:00 ते सायंकाळी 04:00 पर्यंतच्या वेळेत खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित रहावे.
मुलाखतीचे ठिकाण
दि. इंडियन अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी,
हुडगे कॉप्लेक्स, उदगीर रोड
वलांडी ता. देवणी जि. लातूर
मोबाईल : 9970309192, 9420212343,
टेलीफोन : 02385-297626
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि पण एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.