सर्व क्षेत्रातील पुरुष, महिला व अपंग उमेदवारांना नोकरीची संधी
मुंबई महानगरपालिका - सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : Brihanmumbai Municipal Corporation च्या "क" विभागात Inspector - निरीक्षक या पदासाठी मुंबई येथे एकूण १७८ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर उत्तीर्ण असलेल्या महिला व पुरुष, तसेच अपंग विद्यार्थी / उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढील बातमी मध्ये जाणून घ्या.
BrihanMumbai Municipal Corporation Recruitment 2024 : BMC has given a notification for recruitment of Inspector Posts. Those Candidates who are Interested in the Vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online Form.
Recruitment of Inspector Posts in Tax Assessment and Collection Account Department in Mumbai Municipal Corporation. |
भरतीचा तपशील | तपशील १ |
---|---|
संस्थेचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका |
खात्याचे नाव | कर निर्धारण व संकलन खाते |
पदांची नावे | निरीक्षक |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
एकूण पद संख्या | १७८ |
दरमहा वेतन | २९२०० - ९२३०० |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग १८-३८ वर्ष मागास प्रवर्ग १८-४३ वर्ष दिव्यांग प्रवर्ग १८-४५ वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र, तसेच अपंग उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
परीक्षा शुल्क : ११८०/- रुपये (अजा, अज, १०६२/- रुपये)
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची Online परीक्षा घेतली जाईल. Online परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड केली जाईल.
उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना अर्जाची प्रिंटाऊट तसेच परीक्षा शुल्क भरणा केलेली ई-रिसीट, प्रवेशपत्र, खाली उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे, वयाचा / जन्माचा दाखला, ओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, EWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचारी यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत सादर करावेत. तसेच निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा पांढरा Background असलेला फोटो आणि सही ३) सर्व शैक्षणिक / व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ५) जातीचा दाखला ६) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र ७) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र.
Recruitment of Inspector Posts in Tax Assessment and Collection Account Department in Mumbai Municipal Corporation.
प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी Official Website वरून माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावयाचे आहे. परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
नियम आणि अटी : १. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे. २. पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. ३. भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवारांनी अधिक माहितीसाठी नियमित संकेतस्थळ पाहावे. ४. उमेदवारांनी सदर भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा. ५. एकदा भरलेली माहिती मध्ये पुन्हा बदल करता येणार नाही.
Helpline Number : + 91 95131 67443 सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजता, सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल. (जेवणाची वेळ १.३० ते २.३०)
परीक्षा केंद्र : मुंबई व महाराष्ट्रातील मेट्रो शहरात असेल. याची माहिती संकेतस्थळावर सादर केली जाईल.
अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो, काळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन काळजीपूर्वक अपलोड करावीत. उमेदवारांनी भरलेला अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त झालेला Registration Number आणि Password स्वतः जवळ लिहून ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क Credit Card / Debit Card / Net Banking किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. परीक्षा शुल्क भरल्यानंतर ई-रिसीट तसेच अर्जाची प्रिंटाऊट काढून घेणे. अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा.
महत्वाच्या तारखा
तपशील | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | १६.०९.२०२४ |
अर्ज करण्यास सुरुवात | २०.०९.२०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १९.१०.२०२४ |
Online परीक्षा तारीख | ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०२४ |
अर्ज दुरुस्ती कालावधी | नाही |
महत्वाच्या लिंक
नाव | लिंक |
---|---|
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
Official Website | येथे क्लिक करा |
WhatsApp Channel | येथे क्लिक करा |
Telegram Group | येथे क्लिक करा |
Subscribe Youtube Channel | येथे क्लिक करा |
मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (Social Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र.
हे पण वाचा :
लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.
लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या
jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | BMC | Mumbai Mahanagarpalika | Brihanmumbai Mahanagarpalika Corporation | BMC Job | BMC Recruitment |