भारत सरकार द्वारे १२ पास उमेदवारांना मोफत कोर्स करण्याची सुवर्णसंधी
Free Course for All – Government Certificate Course : भारत सरकार Ministry of MSME
ची संस्था IDEMI द्वारे Electric Vehicle
Charging Station & Entrepreneurship हा कोर्स सर्वांसाठी
मोफत उपलब्ध आहे.
The Government of India through the Ministry of MSME has sponsored the Free EV Charging Stations course for All Male, Female and Disabled people. This course is organized by IDEMI.
Free Govt Certificate course Skill Development Training on EV Charging Station for All Male & Female
सध्या भारतात इलेक्ट्रिक
वाहनांची वाढती मागणी असल्या कारणामुळे राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी EV चार्जिंगस्टेशन उभारण्यात येत आहेत. EV चार्जिंग स्टेशन क्षेत्रात मोठ्याप्रमाणातनोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात सध्या करियर करण्याच्या अनेक संधी
उपलब्ध आहेत. यासाठी भारत सरकार द्वारे Institute for Design of Electrical Measuring Instrument मार्फत मोफत मध्ये Skill Development Training on EV Charging Station कोर्से देण्याचे काम करत आहे. या कोर्स बद्दल संपूर्ण
माहिती पुढील बातमी मध्ये जाणून घ्या.
हा कोर्से १८-४४ वयोगटातील
महिला, पुरुष व अपंग यांच्यासाठी उपलब्ध आहे. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा
रहिवाशी असला पाहिजे. हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण
आवश्यक आहे, टक्केवारीची कोणतीही अट नाही. कोर्स एकूण ४५ दिवसांचा असेल व कोर्स
करण्याचे ठिकाण मुंबई सायन – चुनाभट्टी येथे आहे.
नियम आणि अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
- वयोमर्यादा : १८-४४ वर्ष
- अर्ज करण्याची पद्धत : Online
- अर्ज करण्याची शेवटची तरीख: १६.०९.२०२४
- कोर्स शुल्क : मोफत
- कोर्सचा कालावधी : ४५ दिवस
- अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://forms.gle/XPxiZXPzgGE8AvnB6
महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा.
आवश्यक कागदपत्र
- सध्याचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो – ३ फोटो (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
- जात प्रमाणपत्र (SC किंवा ST वर्गातील असल्यास) (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
- शैक्षणिक कागदपत्र : १२ वी | HSC | आय टी आय | (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
- सर्वोच्च शैक्षणिक पात्रता : गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
- वयाचा दाखला : शाळा सोडल्याचा दाखला | जन्म प्रमाणपत्र | Pan Card | Driving License | या पैकी कोणतेही एक (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
- आधार कार्ड (PDF किंवा JPEG format किमान size 10mb)
सूचना : उमेदवारांनी आपला अर्ज
काळजीपूर्वक भरावा. एकदा अर्ज भरल्यानंतर कोणताही बदल केला जाणार नाही. अर्ज
भरताना आपण दिलेल्या कागदपत्र व माहितीच्या आधारे प्रमाण पात्र जारी करण्यात येणार
आहे याची अर्जदार उमेदवार यांनी नोंद घ्यावी.
The Government of India through the Ministry of MSME has sponsored the Free EV Charging Stations course for All Male, Female and Disabled people. This course is organized by IDEMI.
संस्थेचा पत्ता व संपर्क नंबर :
Institute for Design of
Electrical Measuring Instrument (IDEMI)
Swatantrya Veer Tatya
Tope Marg
Sion – Chunabhatti,
Mumbai – 400022
Email : training@idemi.org | dnd@idemi.org
Website : https://idemi.org
Telphone Number : 022 –
24050301 Ext 255 / 236
Mobile Number :
9405040524 | 9819495547 | 9833292670
The Government of India through the Ministry of MSME has sponsored the Free EV Charging Stations course for All Male, Female and Disabled people. This course is organized by IDEMI.
मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र.
हे पण वाचा :
लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.
लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या
jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | indian railway recruitment 2024 | para medical recruitment |