भारतीय वायुसेना क्लार्क पदांची भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !!! Indian Air Force विभाग मध्ये Lower Division Clerk (LDC) या पदासाठी भारतातील विविध राज्यात एकूण १६ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिला, पुरुष व अपंग उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील बातमी मध्ये जाणून घ्या.
Indian Air Force Group C Recruitment 2024 : 16 seats are being filled for Lower Division Clerk (LDC) posts in the entire India.
Indian Airforce C Group recruitment for Lower Division Clerk (LDC) Posts |
संस्थेचे नाव : Indian Air Force
खात्याचे नाव : Group C
पदांची नावे : Lower Division Clerk (LDC)
वेतन : Leval 2 as Pay matrix 7th CPC ( ५२०० - २०२०० + ग्रेड पे १९००/- अशी वेतन श्रेणी अदा केली जाईल. तसेच नियमानुसार इतर सोई, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.)
एकूण पद संख्या : 16
नोकरीचे ठिकाण : भारतातील ठराविक राज्यात
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा १२ वी उत्तीर्ण असावा, टक्केवारीची कोणतीही अट नाही. संगणक टायपिंग स्पीड इंग्रजी ३५ शप्रमी व हिंदी ३० शप्रमी आवश्यक आहे.
----------------------------------------------------
अर्ज कसा करायचा : Offline
मुलाखतीचा पत्ता : प्रवेशपत्राद्वारे किंवा SMS / Email द्वारे कळवण्यात येईल.
पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र, तसेच अपंग उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
वय मर्यादा : १८-२५ वर्ष | उमेदवाराचे वय २९.०९.२०२४ रोजीचे विचारात घेतले जाईल. OBC, SC आणि ST वर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि Skill Test / Practical टेस्टद्वारे केली जाणार आहे. प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमदेवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. या परीक्षेमध्ये बुध्दिमत्ता, इंग्रजी, अंकगणित आणि General Knowledge या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असणार आहे. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची Physical Test / Skill Test / Practical Test घेण्यात येणार आहे. यामधील पात्र उमेदवारांची Medical Test आणि कागदपत्रे पडताळणी करून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. उमेदवारांनी निवडीच्या वेळी स्वखर्चाने उपस्थित राहयचे आहे.
Indian Airforce C Group recruitment for Lower Division Clerk (LDC) Posts
प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
नियम आणि अटी : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्या विभागाच्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही ३) सर्व शैक्षणिक / व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ५) OBC इत्यादींसाठी जातीचा दाखला ६) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र ७) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ८) स्वताचा पत्ता लिहिलेला व १० रुपयांचे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडायचा आहे.
उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना प्रवेशपत्र, वर उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे, वयाचा / जन्माचा दाखला, ओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, EWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचारी यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत सादर करावेत. तसेच निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्र : प्रवेश पत्रा द्वारे कळवण्यात येईल.
अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त पोस्टाने आपला अर्ज पाठवायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो, काळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडायच्या आहेत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून घ्यावी. उमेदवारांना प्रत्येक पदासाठी अर्ज करायचं असल्यास, स्वतंत्र अर्ज करावा. ज्या लीफाफ्यातून अर्ज पाठवायचा आहे त्या लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF __________________________ CATEGORY असे लिहिणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.
Indian Airforce C Group recruitment for Lower Division Clerk (LDC) Posts
महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा.
----------------------------------------------------
पदनिहाय भरतीची संपूर्ण माहिती
Head Quarter South Western Air Command - IAF
१) पदभरतीचे ठिकाण : C Adm O, Air Force Station Ratanada, Jodhpur Rajasthan PIN Code : 342011.
पदसंख्या एकूण - २ (खुला वर्ग १, अज १)
२) पदभरतीचे ठिकाण : C Adm O, Air Force Station, Jamnagar Gujrat, PIN Code : 361003.
एकूण पदसंख्या - खुला वर्ग १
३) पदभरतीचे ठिकाण : Adjt (A), Air Force Station, Darjipura Vadodara Gujrat PIN code : 390022.
एकूण पदसंख्या - OBC १
४) पदभरतीचे ठिकाण : S Adm O, Air Force Station, Makatpura Vadodara Gujrat PIN Code : 390014.
एकूण पदसंख्या – खुला वर्ग १
५) पदभरतीचे ठिकाण: APM, Air Force Police HQ, Old Pali Road, Ratanada, Jodhpur Rajasthan PIN Code : 342011.
एकूण पदसंख्या - अजा १
६) पदभरतीचे ठिकाण : C Adm O, Air Force Station, Mount Abu, Distt Sirohi, Rajasthan, PIN Code : 307501.
एकूण पदसंख्या - EWS १
७) पदभरतीचे ठिकाण : Adjt (B), Regional Examination Board (West), Old MLA Hostel, Sector-09, Gandhinagar, Gujrat : 382007.
एकूण पदसंख्या- ३ (खुला वर्ग १, EWS १, OBC १)
Head Quarters Southern Air Command - IAF
१) पदभरतीचे ठिकाण : Head Quarters Southern Air Command (Unit), Indian Air Force Thiruvananthpuram, PIN Code : 695011 .
पदसंख्या - २ (खुला वर्ग १, ओबीसी १)
Central Servicing Development Organization - IAF
१) पदभरतीचे ठिकाण : AIR Officer Commanding, Central Servicing Development Organisation, Subroto Park New Delhi, Pin Code : 110010,
एकूण पदसंख्या – खुला वर्ग १
ASTE – IAF
१) पदभरतीचे ठिकाण : Commandant ASTE, Air Force Yemur Post Bengaluru Pin Code : 560037
एकूण पदसंख्या – खुला वर्ग १
Regional Examining Board (EAST) – IAF
१) पदभरतीचे ठिकाण : Commanding Officer, REB(E), AF C/O Air Force Station, Borjhar, Kamrup ,Assam, Pin Code : 781015.
एकूण पदसंख्या – खुला वर्ग २
----------------------------------------------------
महत्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : २९.०९.२०२४
मुलाखतीची वेळ आणि तारीख : प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल.
महत्वाच्या लिंक
भरतीची जाहिरात PDF File पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------------------------------
मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र.
हे पण वाचा :
लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.
लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या
jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी |