भारतीय रेल्वे १३७६ पद भरती शिक्षण किमान १२ वी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 

पॅरा मेडिकल विभाग भरती, वेतन किमान 19900/- कमाल ८४८००/- 

Railway Job Notification : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !!! Railway Recruitment Board तर्फे पॅरा मेडिकलच्या विविध पदासाठी संपूर्ण भारतात / महाराष्ट्रासह २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड मध्ये एकूण १३७६ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता, वेतन, वयमर्यादा  इत्यादी माहिती जाणून घ्या. महिला, पुरुष तसेच अपंग विद्यार्थी / उमेदवारांकडून  Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील बातमी मध्ये जाणून घ्या. 


Indian Railway Para - Medical Recruitment 2024 : 1376 seats are being filled for Para - Medical Department posts in the entire India / Maharashtra state.

Indian Railway Para Medical Dept Recruitment 2024
Indian Railway Para Medical Dept Recruitment 2024

संस्थेचे नाव : Indian Railway

खात्याचे नाव : Para - Medical

एकूण पद संख्या : 1376

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत / महाराष्ट्र

----------------------------------------------------

अर्ज कसा करायचा :  Online

संपर्क क्रमांक : 9592001188 | 01725 - 653333

इमेल आयडी : rrb.help@csc.gov.in


पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र, तसेच अपंग उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.


वय मर्यादा : १८-४३ वर्ष, वय मर्यादेसाठी ०१.०१.२०२५ रोजीचे वय विचारात घेतले जाईल. OBC - ३ वर्ष,  SC आणि ST वर्गातील उमेदवारांना ५ वर्ष वयामध्ये शासन नियमानुसार सवलत देण्यात येत आहे. खुला वर्ग अपंग - १० वर्ष, OBC अपंग - १३ वर्ष, SC व  ST अपंग उमेदवार  १५ वर्ष सवलत देण्यात येत आहे. 


परीक्षा शुल्क : खुला वर्ग, OBC व  EWS वर्गासाठी ५००/- रुपये | अजा, अज, महिला आणि माजी सैनिकांना २५०/- रुपये. 


निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची Online परीक्षा व वैध्यकीय चाचणी  घेतली जाईल. Online परीक्षेत व वैध्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 


प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी Official Website वरून माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावयाचे आहे. परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy  व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.


नियम आणि अटी : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. 


आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही ) सर्व शैक्षणिक /  व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र OBC  इत्यादींसाठी जातीचा दाखला ) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र ) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र.


उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना अर्जाची प्रिंटाऊट तसेच परीक्षा शुल्क भरणा केलेली ई-रिसीटप्रवेशपत्र वर उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे वयाचा / जन्माचा दाखलाओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रEWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचारी यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत सादर करावेत. तसेच निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्रसादर करणे आवश्यक आहे.


Indian Railway Para - Medical Recruitment 2024 : 1376 seats are being filled for Para - Medical Department posts in the entire India / Maharashtra state.


परीक्षा केंद्र : उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर कळविले जाईल. ई-कॉल लेटर CBT परीक्षा दिनांकाच्या ४ दिवस अगोदर RRB वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना तसे ई-मेल आणि SMS द्वारे कळविले जाईल.


अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने  आपला अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटोकाळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन काळजीपूर्वक अपलोड करावीत. उमेदवारांनी भरलेला अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त झालेला Registration Number आणि Password स्वतः जवळ लिहून ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क Credit Card / Debit Card / Net Banking किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. परीक्षा शुल्क भरल्यानंतर ई-रिसीट तसेच अर्जाची प्रिंटाऊट काढून घेणे. अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालया पाठवण्याची आवश्यकता नाही.


महत्वाच्या सूचना : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. अर्ज करण्यापूर्वी सदर भरतीची जाहिरात एकदा वाचून घ्यावी. 


महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now

----------------------------------------------------

मुंबई पदनिहाय भरतीची संपूर्ण माहिती

१. पदाचे नाव : नर्सिंग सुपरिटेंडंट 

एकूण पद संख्या : १३३

वेतन : पे-लेव्हल - ७ मूळ वेतन रु. ४४,९००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-

वय मर्यादा : २०-४३ वर्ष

शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc. (Nursing) किंवा ANM मिडवाईव्हज् आणि बी ग्रेड नर्स. 


२. पदाचे नाव :  फार्मासिस्ट (एन्ट्री ग्रेड)

एकूण पद संख्या : ३१

वेतन : पे-लेव्हल - ५ मूळ वेतन रु. २५,५००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/-.

वय मर्यादा : २०-३८

शैक्षणिक पात्रता :  १२ वी आणि फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री.


३. पदाचे नाव :  लॅबोरेटरी सुपरिटेंडंट

एकूण पद संख्या : ११

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता : B. Sc. (बायो केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ लाईफ सायन्स/ केमिस्ट्री अँड बायोलॉजी) आणि DMLT किंवा B.Sc. (मेडिकल टेक्नॉलॉजी (लॅबोरेटरी))


४. पदाचे नाव :  हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड- III

एकूण पद संख्या : २०

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  १२ वी / पदवी विज्ञान शाखेतील आणि इसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी/कार्डिऑलॉजी/ कार्डिऑलॉजी टेक्निशियन विषयातील सर्टिफिकेट / पदविका/ पदवी. यूसीजी मान्यताप्राप्त संस्थेकडील दूरस्थ अभ्यासक्रमाने अशी पदवी/पदविका मिळविणारे अर्ज करण्यास पात्र आहेत.


५. पदाचे नाव :  डायलिसिस टेक्निशियन

एकूण पद संख्या : ७

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : २०-३६

शैक्षणिक पात्रता :  B. Sc. आणि हिमोडायालिसिस डिप्लोमा किंवा हिमोडायलिसिस कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव किंवा इन हाऊस ट्रेनिंग.


६. पदाचे नाव :  क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

एकूण पद संख्या : ५

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  क्लिनिकल सायकॉलॉजी/ सोशल सायकॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी.


Indian Railway Para - Medical Recruitment 2024 : 1376 seats are being filled for Para - Medical Department posts in the entire India / Maharashtra state.


७. पदाचे नाव :  लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड-II

एकूण पद संख्या : ६

वेतन : पे-लेव्हल - ३ मूळ वेतन रु. २१,७००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  १२ वी विज्ञान आणि DMLT किंवा १ वर्ष कालावधीचा DMLT सर्टिफिकेट कोर्स.



८. पदाचे नाव :  रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 

एकूण पद संख्या : १०

वेतन : पे-लेव्हल - ५ मूळ वेतन रु. २५,५००/- अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/-.

वय मर्यादा : १९-३६

शैक्षणिक पात्रता :  १२ वी (फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांसह) किंवा बी.एससी. आणि रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/ रेडिओडायग्नोसिस टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा.


९. पदाचे नाव :  फिल्ड वर्कर

एकूण पद संख्या : ४

वेतन : पे-लेव्हल - २ मूळ वेतन रु. १९,९००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-

वय मर्यादा : १८-३३

शैक्षणिक पात्रता :  १२ वी (विज्ञान - बायोलॉजी किंवा केमिस्ट्री विषयांसह).


१०. पदाचे नाव :  ईसीजी टेक्निशियन 

एकूण पद संख्या : २

वेतन : पे-लेव्हल - ४ मूळ वेतन रु. २९,२००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.५५०००/-

वय मर्यादा : १८-३६ 

शैक्षणिक पात्रता :  १२ वी / पदवी विज्ञान शाखेतील आणि इसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी/कार्डिऑलॉजी/ कार्डिऑलॉजी टेक्निशियन विषयातील सर्टिफिकेट / पदविका/ पदवी. यूसीजी मान्यताप्राप्त संस्थेकडील दूरस्थ अभ्यासक्रमाने अशी पदवी/पदविका मिळविणारे अर्ज करण्यास पात्र आहेत.


११ पदाचे नाव :  कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन 

एकूण पद संख्या : २

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  B.Sc. आणि कार्डिअॅक प्रोफेशनल कॅथ लॅब वर्क डिप्लोमा किंवा संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.


१२. पदाचे नाव :  डेंटल हायजिनिस्ट

एकूण पद संख्या : २

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  बी.एससी. (बायोलॉजी) आणि २ वर्ष कालावधीचा डेंटल हायजिन डिप्लोमा आणि डेंटल हायजिनिस्ट रजिस्ट्रेशन आणि डेंटल हायजिनिस्ट कामाचा २ वर्षांचा अनुभव.


१३.पदाचे नाव :  ऑक्युपेशनल थेरपिस्ट

एकूण पद संख्या : १

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  १२ वी विज्ञान आणि ऑक्युपेशनल थेरपी पदविका/पदवी.


१४. पदाचे नाव :  ऑप्टोमेट्रिस्ट

एकूण पद संख्या : १

वेतन : पे-लेव्हल - ४ मूळ वेतन रु. २९,२००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.५५०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  B. Sc. (Optometry) किंवा किमान ३ वर्ष कालावधीचा ऑप्थलमिक टेक्निशियन डिप्लोमा.


१५. पदाचे नाव :  फिजिओथेरापिस्ट ग्रेड-II 

एकूण पद संख्या : १

वेतन : पे-लेव्हल ६ मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु.६८,०००/-

वय मर्यादा : १८-३६

शैक्षणिक पात्रता :  फिजिओथेरपीमधील पदवी आणि २ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.


----------------------------------------------------

महत्वाच्या तारखा 

अर्ज करण्याची सुरुवात तारीख : १७.०८.२०२४

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : १६.०९.२०२४

मुलाखतीची वेळ आणि तारीख : संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

परीक्षेची वेळ आणि तारीख : संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

अर्जा मध्ये दुरुस्ती करण्याचा कालावधी : १७.०९.२०२४ ते २६.०९.२०२४

----------------------------------------------------

महत्वाच्या लिंक 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

भरतीची जाहिरात PDF File पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 

----------------------------------------------------


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.


हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र. 


हे पण वाचा : 

लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.

लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या 


jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | indian railway recruitment 2024 | para medical recruitment | 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!