ITBP Constable ८१९ पदांची भरती फक्त १० वी पास

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 

आकर्षक पगार - ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन लागू

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !!! INDO - TIBETAN BORDER POLICE FORCE विभाग मध्ये Constable (Kitchen Services)  या पदासाठी संपूर्ण भारतात एकूण ८१९ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण + Food Production Kitchen कोर्से उत्तीर्ण असलेल्या महिला, पुरुष उमेदवारांकडून  Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील बातमी मध्ये जाणून घ्या. 


ITBP Recruitment 2024: 819 seats are being filled for Constable (Kitchen Services) posts in the across India.

ITBP Recruitment 2024: 819 seats are being filled for Constable (Kitchen Services) posts in the across India.
ITBP Recruitment 2024: 819 seats are being filled for Constable (Kitchen Services) posts in the across India.


संस्थेचे नाव : INDO - TIBETAN BORDER POLICE FORCE

खात्याचे नाव : Constable

पदांची नावे : Kitchen Services

वेतन : २१७०० - ६९१०० (as per 7th CPC)

एकूण पद संख्या : ८१९ (पुरुष -६९७ जागा | महिला - १२२ जागा ) 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

----------------------------------------------------

अर्ज कसा करायचा : Online


पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र, अपंग उमेदवार अर्ज करण्यास अपात्र आहेत.


वय मर्यादा : १८-२५ वर्ष | उमेदवाराचे वय १.१०.२०२४ रोजीचे विचारात घेतले जाईल. अर्जदार उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर १९९९ आणि १ ऑक्टोबर २००६ या तारखेच्या दरम्यान झालेला असावा. OBC, SC आणि ST वर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येत आहे. 


परीक्षा शुल्क : १००/- रुपये (अजा, अज, महिला आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून १००% सवलत देण्यात आली आहे.)


निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, लेखी परीक्षा आणि वैध्यकीय चाचणी द्वारे केली जाणार आहे. 


प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी Official Website वरून माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावयाचे आहे. परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy  व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.


नियम आणि अटी : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. 


ITBP Recruitment 2024: 819 seats are being filled for Constable (Kitchen Services) posts in the across India.


आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही ) सर्व शैक्षणिक /  व्यावसायिक गुणपत्रे प्रमाणपत्रे अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र OBC  इत्यादींसाठी जातीचा दाखला ) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र ) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र.


उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना अर्जाची प्रिंटाऊट तसेच परीक्षा शुल्क भरणा केलेली ई-रिसीटप्रवेशपत्र वर उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे वयाचा / जन्माचा दाखलाओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रEWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचारी यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत सादर करावेत. तसेच निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्रसादर करणे आवश्यक आहे.


अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने  आपला अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटोकाळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन काळजीपूर्वक अपलोड करावीत. उमेदवारांनी भरलेला अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त झालेला Registration Number आणि Password स्वतः जवळ लिहून ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क Credit Card / Debit Card / Net Banking किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. परीक्षा शुल्क भरल्यानंतर ई-रिसीट तसेच अर्जाची प्रिंटाऊट काढून घेणे. अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालया पाठवण्याची आवश्यकता नाही.



महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now

----------------------------------------------

महत्वाच्या तारखा 

अर्ज करण्याची सुरुवात तारीख : ०२.०९.२०२४

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : ०१.१०.२०२४

मुलाखतीची वेळ आणि तारीख : संकेतस्थळावर कळवण्यात येईल.

परीक्षेची वेळ आणि तारीख : संकेतस्थळावर कळवण्यात येईल.

महत्वाची सूचना  : इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची PDF जाहिरात वाचून भरावा. 

----------------------------------------------------

महत्वाच्या लिंक 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

भरतीची जाहिरात PDF File पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 

----------------------------------------------------


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.


हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र. 


हे पण वाचा : 

लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.

लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या 


jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!