राज्यात ७ वी ते Graduate साठी नोकरीच्या संधी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

  

प्रमुख शहरात नोकरीच्या अनेक संधी. 

राज्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिक, कराड, पाटण, वर्धा,धुळे, माणगाव - रायगड या शहरात विविध संस्था / कंपनी मध्ये विविध पदांसाठी शिक्षण किमान इयत्ता ७ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खालील बातमीमध्ये जाणून घ्या भरती बद्दलची संपूर्ण माहिती.

In the Maharashtra State Mumbai, Navi Mumbai, Nashik, Karad, Patan, Wardha, Dhule, Mangaon - Raigad, there are many job opportunities available for the candidates with minimum Qualification 7th, 10th, 12th pass to Graduate for various positions in various Organization / companies. Know complete information about recruitment in below news.

job opportunities 7th, 10th, 12th pass to Graduate Mumbai, Navi Mumbai, Nashik, Karad, Patan, Wardha, Dhule, Mangaon
job opportunities 7th, 10th, 12th pass to Graduate Mumbai, Navi Mumbai, Nashik, Karad, Patan, Wardha, Dhule, Mangaon 



 संस्थेचे नाव : कृष्णकमल ज्वेलर्स, कराड

1) पदाचे नाव :  सेल्स एक्झीक्युटीव्ह

शिक्षण : कोणत्याही शाखेतून पदवीधर तसेच अनुभवी असल्यास प्राधान्य


2) पदाचे नाव :  अकाउंटंट

शिक्षण :  कोणत्याही शाखेतून पदवीधर MSCIT & Tally आवश्यक


3) पदाचे नाव : हाउसकिपींग

आवश्यकता :  साफसफाई तसेच इतर कामांसाठी लेडीज भरणे आहे.


संस्थेचा पत्ता कृष्णकमल ज्वेलर्स, १५ A मेन रोड शनिवार पेठ, कराड मो. ७८२०९८०७७० मो. ७०८३५६६२६७

मुलाखतीची वेळ आणि तारीख  :  शुक्रवार दि. ०४/१०/२०२४, वेळ सकाळी ११ ते ६ वा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख  :  येताना सोबत रिझ्युम, आधार कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज २ फोटो आणणे.

--------------------------------------------------------


संस्थेचे नाव : जन सहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड, पाटण, नवी मुंबई.

संस्थेच्या शाखा कोपरखैरणे (नवी मुंबई), कराड आणि तळमावले येथे खालील पदांची भरती करण्यात येत आहे.

पदांची नाव : वसुली अधिकारी | मार्केटिंग प्रतिनिधी | शाखा अधिकारी | क्लर्क

शिक्षण :  कोणत्याही शाखेमधून पदवीधर, संगणकीय व व्यवहारिक ज्ञान आवश्यक, अनुभवी असल्यास विशेष प्राधान्य. 


पदाचे नाव : शिपाई
शिक्षण :  १० वी/१२ वी उत्तीर्ण


अर्ज करण्याची पद्धत  :  ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपला BIO-Data खालील नंबर वर किंवा ई-मेल वर पाठवा किंवा समक्ष भेटा.

Email ID : office@jansahakar.com

Official WebSite : www.jansahakar.com

Mobile : +91 7774877009

तळमावले : KC कॉलेजसमोर, तळमावले. ता. पाटण, जिल्हा - सातारा

कराड : SRP आवर्तन, 34/8 शनिवार पेठ, कराड, जिल्हा - सातारा.

कोपरखैराणे : शॉप नं.47 सेक्टर-7, कोपरखैराणे, नवी मुंबई. 

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत ता. माणगाव, जि. रायगड.

तळाशेत ग्रामपंचायतीचे घंटागाडी वाहन चालक हे पद रिक्त झाल्याने सदरचे पद भरणेकामी इच्छुक उमेदवारांनी खालील कागद पत्राचे अटी शर्तीच्या अधीन राहून दि.०७/१०/२०२४ पर्यंत ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावे.

पदाचे नाव : वाहन चालक 

१) विहित नमुन्यातील अर्ज
२) चार चाकी (4 wheeler) वाहन चालक परवाना
३) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेबाबत बाबतचा पुरावा, (आधारकार्ड, रेशनकार्ड)
४) अर्जदाराचे वय वर्ष किमान १८ ते कमाल ४० असावे. (प्राप्त अर्जाप्रमाणे वयाची अट शितील करण्यात येईल)
५) निवड झालेला अर्जदारास ११ महिने पर्यंत काम सोडून जाता येणार नाही याचे बाँड पेपरवर हमीपत्र लिहून द्यावे लागेल.
६) वाहन चालक अनुभवाचे कागदपत्रे जोडावे
७) सदरचे घंटागाडी वाहन चालक पद हे हंगामी स्वरूपाचे असेल.
८) प्राप्त अर्ज स्विकारणे व नाकारणेचे अधिकार मा. प्रशासक सो तळाशेत यांनी राखून ठेवले आहेत.
--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : सपट आणि कंपनी, नाशिक

पदाचे नाव : Account Assistant 
पात्र : महिला / पुरुष
शिक्षण : संगणकाचे ज्ञान आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : Walk In Interview
अनुभव : ३-५ वर्ष 
मुलाखतीचा पत्ता  : सपट आणि कंपनी, जऊळके, ५९, मेन रोड, नाशिक  
--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : पुढारी वृत्तपत्र, मुंबई

पदाचे नाव :  डीटीपी ऑपरेटर (सहाय्यक)
एकूण पद संख्या :  ०१
कामाचे स्वरूप  :  जाहिरात, नोटीस करण्यासाठी उमेदवार पाहिजेत. डिस्प्ले व नोटीस जाहिरात करण्याचा किमान १ ते ३ वर्षांचा अनुभव असावा. मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक. कोरल ड्रॉ, इनडिझाईन, फोटोशॉप, क्वॉर्क एक्स्प्रेस, वर्ड एक्स्प्रेस येणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी सविस्तर माहितीसह आपला अर्ज खालील ई-मेल आयडीवर पाठवावा.

इमेल पत्ता : shripad.patole@pudhari.co.in

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी व्यावसायिक संस्था, वर्धा

१) कृषक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा ता. जिल्हा वर्धा
२) कृषक विद्यालय भूगाव (स्टेशन) ता. जिल्हा वर्धा करिता
मा शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. वर्धा यांचे परवानगी पत्र क्रमांक :- जिपव/ शिविमा/मान्यता/डे-७/ वशि ९८७/२०२४ दि. २७/०९/२०२४ अन्वये खालील रिक्त पदे भरावयाची आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
एकूण पद संख्या : ०२
शिक्षण : एच. एस. एस. सी / कोणत्याही शाखेचा पदवीधर एम. एस. सी. आय. टी. टंकलेखन इंग्लिश ४०, मराठी ३०
मानधन : मानधन हे शासना नियमानुसार लागू राहील.

मुलखात दिनांक व पत्ता : पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळप्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता कृषक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा इंदिरा नगर, सावंगी (मेघे) ता. जिल्हा वर्धा (संपर्क क्रमांकः ७३८७६९५०९०) येथे दि. ०३/१०/२०२४ रोज गुरुवारला सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे.

सूचना : सदर पदाकरीता वयोमयदिची अट शासन नियमानुसार लागू राहील.

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : HI-GREEN CARBON, DHULE

1. पदाचे नाव : इलेक्ट्रिक हेड
पद संख्या :  ०१
शिक्षण : बी. ई./डिप्लोमा इलेक्ट्रिकल / इन्स्ट्यूमेन्टेशन
अनुभव : ५ वर्ष

2. पदाचे नाव : कंट्रोल रूम ऑपरेटर
पद संख्या :  ०३
शिक्षण :  बी. एस्सी. कॉम्प्युटर/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स
अनुभव : १ वर्ष

3. पदाचे नाव : इलेक्ट्रीशियन
पद संख्या :  ०६
शिक्षण :  आय. टी. आय. (इलेक्ट्रिकल्स)
अनुभव : १ वर्ष

मुलाखत दिनांक02/10/2024 वार, बुधवार रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.00 वाजेपर्यंत.
उमेदवाराने आपला बायोडाटा pratikmalke2763@gmail.com व 9420660852 या व्हॉट्स अॅपवर पाठवणे. मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे सोबत आणावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२.१०.२०२४

मुलाखतीचा पत्ता :  व्यवस्थापक  श्री. प्रतीक पी. माळके, हाईग्रीन कार्बन लि. मांडळ रोड, दोंडाईचा ता. शिंदखेडा, जि. धुळे

Main Office :  Hi-Green Carbon Limited, Survey No. 220/1, Village Mandal, Tal. Sindkheda, Dist: Dhule-425408, Maharashtra. Mo.: +91 9909026863

Regd. Office: Plot No.G-557, Gate No.-3. Lodhika Industrial Estate. G. 1. D.C., P. O. Metoda Kalawad Road. Tal. Lodhika Dist. Rajkot-360 021 (Gujarat) India. Mo.-919227874044


--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, वर्धा

1. पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
पद संख्या :  ०३
शिक्षण : एच.एस.सी. संगणक ज्ञान
अनुशेष : अजा - १, अज - १, इमाव - १. (उपलब्धतेनुसार जागा भरण्यात येतील)

2. पदाचे नाव : प्रयोगशाळा सहायक 
पद संख्या :  ०३
शिक्षण : एच.एस.सी.
अनुशेष : सा.शै.मा.प्र. - ०१, आदुघ - ०१, खुला वर्ग - ०१ (उपलब्धतेनुसार जागा भरण्यात येतील)

३. पदाचे नाव : अर्धवेळ कनिष्ठ लिपिक (भारत दिनांत विद्यालय, हिंगणघाट (रात्रशाळा) 
पद संख्या :  ०१
शिक्षण : एच.एस.सी. संगणक ज्ञान
अनुशेष : खुला वर्ग - ०१ (उपलब्धतेनुसार जागा भरण्यात येतील)


मुलाखत दिनांकप्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट द्वारा संचालित शाळांमध्ये वरील प्रमाणे रिक्त जागा भरावयाच्या आहेत. इच्छूक उमेदवारांनी सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. भारत विद्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा येथे आवश्यक ते सर्व मुळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतिसह स्वखचनि मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट, र.नं. एफ /२८/वर्धा कार्यालय, भारत विद्यालय, परिसर तहसील वॉर्ड, हिंगणघाट, जि. वर्धा

In the state Mumbai, Navi Mumbai, Nashik, Karad, Patan, Wardha, Dhule, Mangaon - Raigad, there are many job opportunities available for the candidates with minimum Qualification 7th, 10th, 12th pass to graduate for various positions in various Organization / companies. Know complete information about recruitment in below news.

ज्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्याच संस्थेची संपूर्ण माहिती इथे दिली आहे. जसे कि संस्थेचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी.

आम्ही कोणतीही Placement चालवत नाही किंवा कोणत्याही Placement द्वारे नोकरीची जाहिरात देत नाही.  इथे आम्ही फक्त आणि फक्त कंपनी / संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीची जाहिरात देत असतो. 

आज अनेक शहरात Placement च्या नावाखाली सर्वसामान्य युवक - युवतींना नोकरी देण्याच्या नावाखाली भरमसाठ पैश्यांची मागणी करून फसवणूक केली जात आहे. 


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते. 

सरकारी व प्रायवेट नोकरी, सरकारी योजना, व्यवसायिक व शैक्षणिक मोफत कोर्सेस इत्यादी माहिती मिळवण्यासाठी Telegram व WhatsApp Channel जॉईन करा. आणि आपल्या संपर्कातील किमान ५ मित्रांना Channel ची लिंक share करा व सरकारी योजना जी आर या समूहात सहभागी करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now

मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..


हे पण वाचा : 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!