राज्यात १२ वी ते पदवीधरसाठी नोकरीच्या अनेक संधी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

  

राज्यात नोकरीच्या अनेक संधी. 

राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, नागपूर या शहरात विविध संस्थां / कंपनी मध्ये विविध पदांसाठी शिक्षण किमान  १२ वी उत्तीर्ण ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खालील बातमीमध्ये जाणून घ्या भरती बद्दलची संपूर्ण माहिती.

In the state Pune, Kolhapur, Sangli, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, there are many job opportunities available for candidates with minimum 12th pass to graduate for various positions in various organizations / companies. Know complete information about recruitment in below news.
There are many job opportunities available for 12th to graduation passed candidates in many cities of the state.
There are many job opportunities available for 12th to graduation passed candidates in many cities of the state.


 संस्थेचे नाव : UDAGIRI SUGAR AND POWER LIMITED Sangli

1) पदाचे नाव : ITI Manager 

पद संख्या :  01

शिक्षण : MCA./ BE. Computer / MSc Computer. ERP System and Hardware Networking Experience 


2) पदाचे नाव : Assistant Mech. Engineer 

पद संख्या : 01

शिक्षण :  B.E. D.M.E. (Mech.) BOE, Sugar Engineering (VSI)


3) पदाचे नाव : Assistant Instrument Engineer

पद संख्या : 01

शिक्षण :  BE / Diploma Instrumentation, DSC, PLC 


4) पदाचे नाव : Mechanical Draughtsman 

पद संख्या :  01

शिक्षण :   ITI (Auto - Cad)


5) पदाचे नाव : Instrument Mechanic (Co-gen sugar & Distillery )  

पद संख्या :  03

शिक्षण :   ITI Instrumentation 


6) पदाचे नाव :  Electrical Supervisor

पद संख्या :  02

शिक्षण :   DEE ITI Electrical & Supervisor License 


7) पदाचे नाव : Wireman A 

पद संख्या :  03

शिक्षण :   ITI Electrical, Wireman License


8) पदाचे नाव : Switch Board Operator  

पद संख्या :  03

शिक्षण :   ITI Electrical


9) पदाचे नाव : WTP Chemist  

पद संख्या :  01

शिक्षण :   M.Sc / B.Sc Chemistry


10) पदाचे नाव : CPU Operator  

पद संख्या :  01

शिक्षण :   HSC Science / ITI


11) पदाचे नाव : Fireman  

पद संख्या :  01

शिक्षण :   SSC ITI & Second Class boiler Attendant 


12) पदाचे नाव : Welder   

पद संख्या :  02

शिक्षण :   ITI Welder 


13) पदाचे नाव : Khalashi  

पद संख्या :  02

शिक्षण :   SSC 


14) पदाचे नाव : Mill Fitter A 

पद संख्या :  02

शिक्षण :   ITI 

 

15) पदाचे नाव : Turbine Attendant 

पद संख्या :  02

शिक्षण :   ITI 


16) पदाचे नाव : AC mechanic 

पद संख्या :  01

शिक्षण :   ITI 


17) पदाचे नाव : Juice Supervisor

पद संख्या :  01

शिक्षण :   HSC / SSC Juice Supervisor Course


18) पदाचे नाव : Quadriple Mate 

पद संख्या :  01

शिक्षण :   HSC / SSC


19) पदाचे नाव : Pan Man

पद संख्या :  01

शिक्षण :   HSC Pan Boiling Course


20) पदाचे नाव : Distillery Chemist 

पद संख्या :  01

शिक्षण :  M.Sc / B.Sc Chemistry, DIFAT (AVSI)



संस्थेचा पत्ता : Udagiri Shugar and Power Ltd, Bamni (Pare) Taluka - Khanapur, Dist - Sangali Maharashtra : 415311
Mob No. 8600390004 / 8600010658

अर्ज करण्याची पद्धत  :  इमेल द्वारे आपला BIO-DATA व सर्व शैक्षणिक व व्यवसायिक, कागदपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पाठवा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख  :  ०१.१०.२०२४

--------------------------------------------------------


संस्थेचे नाव : Amrutvahini College of Engineering Pune

पदाचे नाव : Technical Assistant
खात्याचे नाव  : Civil Engineer
शिक्षण :  B.Sc. / M.Sc. (Chemistry)
पद संख्या  :  01

पदाचे नाव : Technical Assistant
खात्याचे नाव  : Electrical Engineer
शिक्षण :  Diploma in E & TC / Electronics / Computer Engineer
पद संख्या  :  01

पदाचे नाव : Technical Assistant
खात्याचे नाव  : Computer Engineer
शिक्षण :  Diploma in Computer / ITI Engineer /MCA 
पद संख्या  :  02

पदाचे नाव : Clerk
खात्याचे नाव  : General Office
शिक्षण :  Graduate / Post Graduate in any Specialization + English & Marathi Typing + Computer Proficiency 
पद संख्या  :  03 

अर्ज करण्याची पद्धत  :  इमेल द्वारे आपला BIO-DATA व सर्व शैक्षणिक व व्यवसायिक, कागदपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पाठवा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख  :  ०१.१०.२०२४

Email ID : hr.executive@assvs.org

Official WebSite : http://avcoe.org

नोकरीचे ठिकाण : पुणे


--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, छ.संभाजी नगर

पदाचे नाव : शिक्षण सेवक
शिक्षण :  B.Sc. B,ED
पद संख्या  :  01
अनुदान प्रकार  :  १००% अनुदान तत्वावर

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शिक्षण :  १२ वी पास
पद संख्या  :  01
अनुदान प्रकार  :  १००% अनुदान तत्वावर

पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक
शिक्षण :  १२ वी पास
पद संख्या  :  01
अनुदान प्रकार  :  १००% अनुदान तत्वावर

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त धार्मिक "बौध्द" अल्पसंख्याक संस्था संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचलित खालील शाळेवर पदे भरणे आहे.

  • क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालय भीमनगर, भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर.
  • संत कबीर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रेलगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर.
  • संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर.

उपरोक्त उल्लेख शाळेवर १००% अनुदानित तत्त्वावर शिक्षणसेवक, कनिष्ठ लिपीक व प्रयोगशाळा सहाय्यक पद भरणे आहे. तरी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्त लिखीत अर्ज व मुळ शैक्षणिक कागदपत्रे व झेरॉक्स प्रतींसह शनिवार दिनांक २८/०९/२०२४ रोजी ठीक सकाळी १०:३० वाजता खालील पत्त्यावर स्वखचनि उपस्थित रहावे.

मुलाखतीचा पत्ता : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्य विद्यालय भीमनगर भावसिंगपुरा, छ. संभाजीनगर

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : अष्टेकर ब्रदर्स ज्वेलर्स पुणे

पदाचे नाव : Sales Executive आणि Cashier 
पात्र : महिला / पुरुष
शिक्षण :  १२ वी पास / संगणकाचे ज्ञान आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : Walk In Interview
मुलाखतीची तारीख : २४ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० ते ५.०० 
मुलाखतीचा पत्ता  : अष्टेकर ब्रदर्स ज्वेलर्स, ५९०, सदाशिव पेठ, उंबऱ्या गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे ३०
--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : झामिल स्टील बिल्डिंग्स इंडिया प्रा.लि. पुणे

पदाचे नाव :  फॅब्रिकेटर्स फिटर ३० जागा | फिटर ३० जागा
एकूण पद संख्या :  ६०
शिक्षण :  आय.टी.आय. किंवा तत्सम
अनुभव :  ०६ महिने ते ०४ वर्ष
नोकरीचे ठिकाण : शिरूर, पुणे 
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखतीचा पत्ता : झामिल स्टील बिल्डिंग्स इंडिया प्रा. लि., रांजणगाव एम.आय.डी.सी., ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे.
संपर्क :  ७७७४०३८४४९ / ८६००१४५०१३ / ९८२२१२८९७४

अनुभवी व्यक्तीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अनुभवानुसार आकर्षक पगार दिला जाईल.
इच्छुकांनी मुलाखतीस खालील दिलेल्या वेळेवर आपल्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुलाखतीचा दिनांक व वेळ २६ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत राहील.

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : Riverside Honda - Kolhapur

पदाचे नाव : Sales Consultant (Male / Female)
एकूण पद संख्या : 04
शिक्षण : Any Graduate interested in car sales, Auto Sales Experience preferred. Freshers may also apply

पदाचे नाव : Showroom Hostess (Female)
एकूण पद संख्या : 01
शिक्षण : Presentable, Good looking and Good communication

पदाचे नाव : Technician (Male)
एकूण पद संख्या : 04
शिक्षण : I.T.I. Minimum 1 years experience in same field. Fresher also apply


नोकरीचे ठिकाण : Kolhapur
अनुभव : अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य, अननुभवी सुद्धा अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत : Walk in interview
मुलाखतीची तारीख  : २५.०९.२०२४ ते २८.०९.२०२४ 
मुलाखतीचा पत्ता : Riverside Honda Opp. Shiroli Octroi Naka, Old Pune-Bangalore Road, Kolhapur.
फोन  : 9922941599

--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited

पदाचे नाव : Accountant (Open Category)
पद संख्या :  01
नोकरीचे ठिकाण : Nagpur
शिक्षण : The candidate should be a commerce graduate from a recognized & reputed University/institute in India with 4 year experience in accounts. Working knowledge of tally is must. Knowledge of SAP, Experience in the field of Income tax, GST and preparation of the Utilization Certificate

अर्ज करण्याची पद्धत : Online
वेतन : ४२०००
वयोमर्यादा : ३८ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२.१०.२०२४
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या :  http://nsscdcl.org

महत्वाच्या सूचना : Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) a Special Purpose Vehicle (SPV) incorporated under the Companies Act 2013, for the implementation of Nagpur Smart City Project. NSSCDCL invites the applications from eligible candidate to be appointed on contractual basis. Detail information regarding number of post to be filled, required educational qualification and experience, reservation, age limit, terms and conditions and other related details are mentioned below. For further details please log on to http://www.nsscdcl.org

--------------------------------------------------------

In the state Pune, Kolhapur, Sangli, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, there are many job opportunities available for candidates with minimum 12th pass to graduate for various positions in various organizations / companies. Know complete information about recruitment in below news.

ज्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्याच संस्थेची संपूर्ण माहिती इथे दिली आहे. जसे कि संस्थेचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी.

आम्ही कोणतीही Placement चालवत नाही किंवा कोणत्याही Placement द्वारे नोकरीची जाहिरात देत नाही.  इथे आम्ही फक्त आणि फक्त कंपनी / संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीची जाहिरात देत असतो. 

आज अनेक शहरात Placement च्या नावाखाली सर्वसामान्य युवक - युवतींना नोकरी देण्याच्या नावाखाली भरमसाठ पैश्यांची मागणी करून फसवणूक केली जात आहे. 


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते. 

सरकारी व प्रायवेट नोकरी, सरकारी योजना, व्यवसायिक व शैक्षणिक मोफत कोर्सेस इत्यादी माहिती मिळवण्यासाठी Telegram व WhatsApp Channel जॉईन करा. आणि आपल्या संपर्कातील किमान ५ मित्रांना Channel ची लिंक share करा व सरकारी योजना जी आर या समूहात सहभागी करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now

मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..


हे पण वाचा : 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!