कोकण रेल्वे १९० पद भरती शिक्षण किमान १० वी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

  

फक्त १० वी उत्तीर्ण कोकण रेल्वे विभागात नोकरीच्या संधी.


कोकण रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !!! Konkan Railway  विभागात विविध पदांसाठी संपूर्ण भारतात / महाराष्ट्रात एकूण १९० रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण + ITI असलेल्या महिला व पुरुष तसेच अपंग उमेदवारांकडून  Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढील बातमी मध्ये जाणून घ्या. 


Konkan Railway Recruitment 2024 : Konkan Railway has given a notification for recruitment of various Posts. Those Candidates who are Interested in the Vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online Form.


konkan railway recruitment for 10th pass candidates
konkan railway recruitment for 10th pass candidates


भरतीचा तपशीलतपशील १
संस्थेचे नावKonkan Railway Corporation Limited
खात्याचे नावकोकण रेल्वे
पदांची नावेSignal Telecommunication, Commercial, Civil, Electrical, Mechanical, Operating
शैक्षणिक पात्रताकिमान १० वी उत्तीर्ण ( प्रत्येक पदासाठी वेग वेगळी पात्रता आहे. खाली पद नुसार संपूर्ण माहिती पहा)
एकूण पद संख्या१९०
दरमहा वेतन१८००० - ४४९००
नोकरीचे ठिकाणकोकण, महाराष्ट्र
वयोमर्यादा१८-३६ वर्ष | उमेदवाराचे वय १.०८.२०२४ रोजीचे विचारात घेतले जाईल. OBC - ३ वर्ष | SC / ST - ५ वर्ष | खुला वर्ग अपंग - १० वर्ष | OBC अपंग - १३ वर्ष | SC - ST अपंग - १५ वर्ष | या वर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धतOnline


पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र, तसेच अपंग उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.


परीक्षा शुल्क : ८८५/- रुपये (OBC अजा, अज, अपंग, महिला आणि माजी सैनिक या वर्गातील परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यात येईल.)


निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. Online परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 


प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी Official Website वरून माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावयाचे आहे. परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy  व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.


नियम आणि अटी : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. 


आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही ) सर्व शैक्षणिक /  व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र  जातीचा दाखला ) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र ) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र.


उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना अर्जाची प्रिंटाऊट तसेच परीक्षा शुल्क भरणा केलेली ई-रिसीटप्रवेशपत्र वर उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे वयाचा / जन्माचा दाखलाओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रEWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचारी यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत सादर करावेत. तसेच निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्रसादर करणे आवश्यक आहे.


परीक्षा केंद्र : संकेतस्थळावर कळवण्यात येईल. 


Konkan Railway Recruitment 2024 : Konkan Railway has given a notification for recruitment of various Posts. Those Candidates who are Interested in the Vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online Form.


अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने  आपला अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटोकाळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन काळजीपूर्वक अपलोड करावीत. उमेदवारांनी भरलेला अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त झालेला Registration Number आणि Password स्वतः जवळ लिहून ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क Credit Card / Debit Card / Net Banking किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. परीक्षा शुल्क भरल्यानंतर ई-रिसीट तसेच अर्जाची प्रिंटाऊट काढून घेणे. अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालया पाठवण्याची आवश्यकता नाही.


महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now


 

पदनिहाय भरतीची संपूर्ण माहिती


पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टेशन mastar 10 कोणत्याही शाखेचा पदवीधर
गुड्स ट्रेन Manager 5 कोणत्याही शाखेचा पदवीधर
Pointsman 60 १० वी उत्तीर्ण
Track Maintainer 35 १० वी उत्तीर्ण
Commercial Supervisor 5 कोणत्याही शाखेचा पदवीधर
टेक्निशिअन ।।। (इलेक्ट्रीकल) 15 उमेदवार १० वी आणि आयटीआय (इलेक्ट्रीशिअन / वायरमन/मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) उत्तीर्ण असावा.
टेक्निशिअन ।।। (मेकॅनिकल) 20 उमेदवार १० वी आणि आयटीआय (फिटर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक/वेल्डर/पेंटर) उत्तीर्ण असावा.
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) 5 इंजि पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) उत्तीर्ण असावा.
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हील) 5 इंजि पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा.
असिस्टंट लोको पायलट 15 १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय
Signal Telecommunication 15 १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय - (इलेक्ट्रीशिअन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/वायरमन) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार १२ वी (फिजिक्स आणि गणित) विषयासह


महत्वाच्या तारखा 

तपशीलदिनांक
जाहिरात दिनांक१६.०८.२०२४
अर्ज करण्यास सुरुवात१६.०९.२०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०६.१०.२०२४
Online परीक्षा तारीखऑक्ट - नोव्हेंबर २०२४
अर्ज दुरुस्ती कालावधी
या तारखेचे वय विचारात घेतले जाईल०१.०८.२०२४



महत्वाच्या लिंक 

नावलिंक
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
WhatsApp Channelयेथे क्लिक करा
Telegram Groupयेथे क्लिक करा
Subscribe Youtube Channelयेथे क्लिक करा



मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.


हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र. 


हे पण वाचा : 


लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.


लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या 


jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!