मुख्यमंत्री योजना दूत १७ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

योजना दूत नोंदणी १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

Mukhyamantri Yojana Doot :  मुख्यमंत्री योजनादूत नोंदणीसाठी मंगळवार दिनांक १७.०९.२०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.  


The deadline has been extended till Tuesday, September 17, 2024 for registration of Mukhyamantri Yojana Doot.

Mukhyamantri Yojana Doot Application date extended till 17.09.2024
Mukhyamantri Yojana Doot Application date extended till 17.09.2024


महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकां पर्यंत माहिती पोहचवण्यासाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे.


इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत करण्यात आले आहे. या महासंचालनालया मार्फत 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत नुसार  १ तर शहरी भागात प्रत्येक ५००० लोकसंख्येमागे १ अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड होणार आहे. निवड झालेल्या योजनादुताना दरमहा १०,०००/- रुपये मानधन दिले जाणार आहे,  महारष्ट्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याचे काम करतील 


The deadline has been extended till Tuesday, September 17, 2024 for registration of Mukhyamantri Yojana Doot.


महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp GroupJoin Now

Telegram ChannelJoin Now


मुख्यमंत्री योजना दूत महत्वाचा तपशील खालील प्रमाणे आहे.  

  • आज अखेर १,६६,००० अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 
  • योजना दूत नोंदणीसाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असावा
  • अर्जदार उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार उमेदवार यांना संगणक आणि स्मार्ट फोन ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि स्वतःचे आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. 
  • १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. 
  • ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी 'अप्लाय' बटन दाबून अर्ज दाखल करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.


हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र. 


हे पण वाचा : 

लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.

लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या 


jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | indian railway recruitment 2024 | para medical recruitment | 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!