SSC भरती Constable पदसंख्या ३९४८१ शिक्षण १० वी पास

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

  

सेन्ट्रल गव्हरमेंट च्या विविध विभागात ३९४८१ कॉन्स्टेबल पदांची भरती  


सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !!! Staff Selection Commission संस्थे मार्फत भारत सरकारच्या BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, NCB, SSF या सुरक्षा रक्षक विभागात Constable (GD) या पदासाठी संपूर्ण भारतात / महाराष्ट्रात एकूण ३९४८१ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेल्या महिला व पुरुष विद्यार्थी / उमेदवारांकडून  Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढील बातमी मध्ये जाणून घ्या. 


Staff Selection Commission Recruitment 2024 : Staff Selection Commission has given a notification for recruitment of Constable (GD) Posts. Those Candidates who are Interested in the Vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online Form.


Staff Selection Commission has given a notification for recruitment of Constable (GD) Posts
Staff Selection Commission has given a notification for recruitment of Constable (GD) Posts


भरतीचा तपशील तपशील १
संस्थेचे नाव Staff Selection Commission
खात्याचे  नाव BSF | CISF | CRPF | SSB | ITBP | AR | NCB | SSF
पदांची नावे Constable (GD)
शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण, टक्केवारीची अट नाही
एकूण पद संख्या ३९४८१
दरमहा वेतन २१७०० - ६९१००
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
वयोमर्यादा १८-२३ वर्ष | उमेदवाराचे वय ०१.०१.२०२५ रोजीचे विचारात घेतले जाईल. अर्जदार उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००२ आणि १ जानेवारी २००७ या तारखेच्या दरम्यान झालेला असावा. OBC - ३ वर्ष | SC / ST - ५ वर्ष |  या वर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धत Online


पात्रता : महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत.


परीक्षा शुल्क : खुला वर्ग व OBC यांच्यासाठी  १००/- रुपये (अजा, अज, महिला आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून १००% सवलत देण्यात आली आहे.)


निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची Online परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैध्यकीय चाचणी द्वारे निवड केली जाईल. 


प्रवेशपत्र : प्रवेशपत्रा बद्दल परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत Email / SMS द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी Official Website वरून माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र Website वरून Download करून घ्यावयाचे आहे. परीक्षेला हजर राहतेवेळी Admission Card सोबत सर्व प्रमाणपत्रांच्या Original तसेच Xerox Copy  व फोटो असलेले सरकारी ओळखपत्र (Pan Card / Adhar Card / Passport / Voter ID / Driving License ) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.


नियम आणि अटी : पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. 


आवश्यक कागदपत्र : १) आधार कार्ड २) सध्याचा ३ महिन्यांचा आतील रंगीत पासपोर्ट आकाराचा पांढरा background असेलेला फोटो (फोटो वर फोटो काढलेला उपलोड करावा ) आणि सही ) सर्व शैक्षणिक /  व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ) इयत्ता १० वी गुणपत्रक व प्रमाणपत्र जातीचा दाखला ) माजी सैनिक असल्यास तसे डिस्चार्ज प्रमाणपत्र.


उमेदवारांनी निवडीच्या वेळी जाताना अर्जाची प्रिंटाऊट तसेच परीक्षा शुल्क भरणा केलेली ई-रिसीटप्रवेशपत्र वर उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे वयाचा / जन्माचा दाखलाओबीसी उमेदवार यांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रEWS वर्गातील उमेदवारांनी Income & Asset प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे


परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अमरावती, जळगाव हि महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र आहेत. शेजारील परीक्षा केंद्र पणजी आणि अहमदाबाद.  उमेदवारांनी Online अर्ज भरताना किमान ३ परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे. एकदा निवडलेली परीक्षा केंद्र यामध्ये बदल करता येणार नाही. 


Staff Selection Commission Recruitment 2024 : Staff Selection Commission has given a notification for recruitment of Constable (GD) Posts. Those Candidates who are Interested in the Vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online Form.



अर्ज असा सादर करा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने  आपला अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार यांचाकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. सध्याचा ३ महिन्यांचा आतील रंगीत पासपोर्ट आकाराचा पांढरा background असेलेला फोटो (फोटो वर फोटो काढलेला उपलोड करावा ) आणि काळ्या पेनाच्या शाईने केलेली सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन काळजीपूर्वक अपलोड करावीत. उमेदवारांनी भरलेला अर्ज काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करावे. अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त झालेला Registration Number आणि Password स्वतः जवळ लिहून ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क Credit Card / Debit Card / Net Banking किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने भरू शकता. परीक्षा शुल्क भरल्यानंतर ई-रिसीट तसेच अर्जाची प्रिंटाऊट काढून घेणे. अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालया पाठवण्याची आवश्यकता नाही.


महाराष्ट्रातील सरकारी - खाजगी क्षेत्रातील नोकरींची अपडेट तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी Telegram Channel किंवा WhatsApp Group जॉईन करा. 

WhatsApp GroupJoin Now
Telegram ChannelJoin Now


पुरुष पद भरतीची संपूर्ण माहिती

FORCESCSTOBCEWSURTTL
BSF2018148929061330556313306
CISF959687142064427206430
CRPF1681121325101130476511299
SSB1227918782349819
ITBP34532650519711912564
AR1242232051094871148
SSF53941435
NCB0150511
TTL52544021774734961509435612


महिला पद भरतीची संपूर्ण माहिती

FORCE SC ST OBC EWS UR TTL M/F GR TTL
BSF 356 262 510 234 986 2348 15654
CISF 106 71 156 74 308 715 7145
CRPF 34 20 53 19 116 242 11541
SSB 0 0 0 0 0 0 819
ITBP 59 59 90 21 224 453 3017
AR 9 21 16 6 48 100 1248
SSF 0 0 0 0 0 0 35
NCB 0 0 4 1 6 11 22
GRAND TOTAL 564 433 829 355 1688 3869 39481


महत्वाच्या तारखा 

तपशील दिनांक
जाहिरात दिनांक ०५.०९.२०२४
अर्ज करण्यास सुरुवात ०५.०९.२०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख १४.१०.२०२४
अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख १५.१०.२०२४
अर्ज दुरुस्ती कालावधी ०५.११.२०२४ - ०७.११.२०२४
या तारखेचे वय विचारात घेतले जाईल ०१.०१.२०२५


महत्वाच्या लिंक 

नाव लिंक
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा
WhatsApp Channel येथे क्लिक करा
Telegram Group येथे क्लिक करा
Subscribe Youtube Channel येथे क्लिक करा


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की Share करा. आपला एक Forward Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकतो. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच Forward करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करूया. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच (SociaL Work) आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.


हि बातमी / माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा !!! जय महाराष्ट्र. 


हे पण वाचा : 

लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.

लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या 


jobs near me | jobs hiring near me | job hiring near me full time | internship | jobs | job | training and placement guarantee courses | post a job | government recruitment info | work from home | job vacancy | job alert | job notification | jobs in mumbai | jobs in pune | vacancy in mumbai | vacancy in pune | vacancy 2024 | vacancy near me | vacancy in navi mumbai | vacancy in nagpur | recruitment | recruitment 2024 | recruiter | recruitment agencies in mumbai | recruitment mumbai | govt jobs | govt jobs 2024 | govt jobs in mumbai | govt job vacancy | sarkari job | deepak sankpal | sarkari yojana | sarkari naukri | sarkari naukri blog | sarkari naukri 2024 | sarkari naukri 2024 in hindi | sarkari naukri in mumbai | sarkari naukri in maharashtra | sarkari yojana gr | sarkari yojana 2024 | govt scheme | govt yojana | private job | private naukri | office boy job | peon job | driver job | banking job | corporate job | back office job | front office job | helper job | officer job | manager job | admin job | teaching job | mts job | multi tasking job | 10th pass job | 12th pass job | graduate job | office job | सरकारी नोकरी | सरकारी नौकरी | सरकारी जॉब | खाजगी नोकरी | खाजगी नौकरी | 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!