राज्य शिक्षक भरती ७ सप्टेंबर २०२४

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 राज्यातील आजची शिक्षक भरती. 

महाराष्ट्र राज्यात ठाणे भिवंडी, जळगाव, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजी नगर, या जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक व  इत्यादी अनेक पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. खालील बातमीमध्ये जाणून घ्या भरती बद्दलची संपूर्ण माहिती.

Golden job opportunities are available for Teaching Job posts for permanent in various Prathamik shala, Height School and Mahavidhyalay   in Kolhapur, Jalgaon, Chhatrapati Sambhaji Nagar, Thane Bhiwandi, Beed etc..

Permanent Teaching Job Posts in Maharashtra
Permanent Teaching Job Posts in Maharashtra


संस्थेचे नाव : डॉ. झाकिर हुसैन उर्दू प्राथमिक शाळा

पदाचे नाव : सहशिक्षिका शिक्षणसेविका
पद संख्या :  01
नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : 12.09.2024 Morning 11.00am
मुलाखत संस्थेचा पत्ता : अजीम कॅम्पस, डॉ. झाकिर हुसैन ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, नागसेन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
महत्वाच्या सूचना : शैक्षणिक व व्यवसायिक कागदपत्रांचे दोन XEROX प्रतीसह उपस्थित मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
--------------------------------------------------------

संस्थेचे नाव : Vikas English Medium School

पदाचे नाव : Teachers

पद संख्या :  01

नोकरीचे ठिकाण : Febegaon, Kamathghar, Bhiwandi

शिक्षण : B.Ed

अर्ज करण्याची पद्धत : Email

मुलाखत संस्थेचा पत्ता : Vikas English Medium School, Febegaon, Kamathghar, Bhiwandi

दूरध्वनी क्रमांक : 8605455995

इमेल आयडी :  vikasschool004@gmail.com

महत्वाच्या सूचना : vacancy of teachers for morning shift for grade 5th to 10th

--------------------------------------------------------

मतीमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ,अमळनेर संचालित ममता विद्यालय

मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ, अमळनेर संचालित ममता विद्यालय, अमळनेर, जिल्हा जळगाव या शासन मान्य अनुदानित विशेष शाळेत एन.ओ.सी. प्राप्त बिंदुनामावली नुसार खालील रिक्त पदे भरावयाची आहेत.

संस्थेचे नाव : मतीमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ,अमळनेर संचालित ममता विद्यालय
पदाचे नाव : १) विशेष शिक्षक – पात्रता : D.Ed. SP (MR) किव्हा बी एड (एम आर) RCI मान्यता प्राप्त २) कला शिक्षक - पात्रता : ए.टी.डी., सी.टी.सी., बी.पी.एड पैकी एक
पद संख्या : 
नोकरीचे ठिकाण : अमळनेर, जळगाव
वेतन : (एस-१०) २९२००-९२३००
अर्ज करण्याची पद्धत : स्पीड पोस्ट, किंवा स्वतः पोहोच करावे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०९.०९.२०२४
मुलाखत तारीख : १८.०९.२०२४
मुलाखत संस्थेचा पत्ता : ममता विद्यालय, सर्वे नं. १६७६/१, गळवाडे रोड, अमळनेर, जिल्हा जळगाव पिन- ४२५४०१
महत्वाच्या सूचना : मुलाखतीस इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ०९/०९/२०२४ वार सोमवार पर्यंत सकाळी ८ ते १२ वाजे दरम्यान स्वहस्ताक्षरातील अर्ज, व मुळ प्रमाणपत्राच्या स्वक्षांकित झेरॉक्स प्रतीसह, खालील पत्त्यावर अर्ज दाखल करावे.
मुलाखती दिनांक १८/०९/२०२४ बुधवारी रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर घेण्यात येतील. उमेदवारांनी केलेला अर्ज, मुळ प्रमाणपत्र व त्याच्या स्वक्षांकित झेरॉक्स प्रतीसह, खालील पत्त्यावर स्वखचनि उपस्थित राहावे.
--------------------------------------------------------
Golden job opportunities are available for Teaching Job posts for permanent in various Prathamik shala, Height School and Mahavidhyalay   in Kolhapur, Jalgaon, Chhatrapati Sambhaji Nagar, Thane Bhiwandi, Beed etc..

वि. म. लोहिया कर्णबधिर विद्यालय

दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित वि. म. लोहिया कर्णबधिर विद्यालय, 
कोल्हापूर या शासनमान्य अनुदानित विशेष शाळेत सन २०२४-२५ मध्ये खालील पदे भरावयाची आहेत.

संस्थेचे नाव : दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
पदाचे नाव : १) विशेष शिक्षक – एकूण पद ५ | प्रवर्ग - ३ खुला १ ई.डब्ल्यु.एस १ एस.टी. | शिक्षण - उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व कर्णबधिर शिक्षक प्रशिक्षणांची पदवी/पदविका प्रमाणपत्र धारक. आर.सी.आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक व एम.एस.सी., आय.टी. आवश्यक.

२) वसतिगृह अधिक्षक – १ जागा | एकाकी पद - आरक्षण लागु नाही | शिक्षण - उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व कर्णबधिर शिक्षक प्रशिक्षणांची पदवी/पदविका प्रमाणपत्र धारक. आर.सी.आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, प्रथमोपचाराचे ज्ञान आवश्यक व एम. एस.सी., आय.टी.आवश्यक आहे.

एकूण पद संख्या : ६  
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : १४.०९.२०२४ सकाळी १०.०० वाजता
मुलाखत संस्थेचा पत्ता :  दि न्यू एज्युकेशन सोसायटी, १०१४, ए वॉर्ड, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक : ०२३१-२६२५२२८  

महत्वाच्या सूचना : 

१) वेतन व सेवाशर्ती व वय वर्षे शासकीय नियमाप्रमाणे राहील. 

२) मागासवर्गीय उमेदवाराने आपल्या जातीचे जात वैध प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारास प्राधान्य देणेत येईल. 

३) सदरच्या नेमणूका या समाजकल्याण अधिकारी यांच्या मंजूरी अंतरावर राहतील. 

४) मुलाखतीसाठी संस्थेच्या खालील पत्यावर शनिवार, दि. १४/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता हजर व्हावे. 

५) मुलाखतीस येताना स्वतःचा अर्ज व मुळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. 

६) मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

--------------------------------------------------------

डॉ. अब्दुल कलाम कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कॉलेज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर संलग्नित व मकसूद बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित डॉ. अब्दुल कलाम कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कॉलेज, नेकपुर ता. जि. बीड येथे कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल व शा.शि. संचालक ही पदे भरावयाची आहेत. तरी अहर्ता प्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या साक्षांकित छायाप्रतीसह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत टपालाने किंवा प्रत्यक्ष अध्यक्ष सचिव, मकसूद बहु उद्देशीय सेवाभावी संस्था, नेकनूर किंवा प्राचार्य डॉ. अब्दुल कलाम कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉरमेशन Technology कॉलेज, नेकनूर ता. जि. बीड-४३१ १२५ मा ठिकाणी सादर करावेत.

संस्थेचे नाव : डॉ. अब्दुल कलाम कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कॉलेज
पदाचे नाव : प्राचार्य -०१ जागा | सहाय्यक प्राध्यापक – संगणकशास्त्र : २ जागा | सहाय्यक प्राध्यापक – व्यवस्थापनशास्त्र : ०२ जागा | ग्रंथपाल : ०१ जागा | शा.शि. संचालक : ०१ जागा 

पद संख्या :  ०७
नोकरीचे ठिकाण : नेकनूर, बीड

महत्वाच्या सूचना व अटी : 

१. मागासवगीय अर्जदारांनी संस्थेचे अध्यक्ष / सचिव यांना सादर केलेल्या अर्जाची एक प्रत उपकुळ सचिव  विशेष कक्ष विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छ. संभाजीनगर यांना पाठवावी.

२. शा.नि.क्र. संकीर्ण १०१६/प्र.क्र.३० का-२ दि. ०१ ऑगष्ट १९९७ प्रमाणे महिलाठी ३०% आरक्षण राहिल.

३. शासन परिपत्रक कमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.१४/१६- ब मंत्रालय, मुबई दिनांक २९ मे २०१९ प्रमाणे दिव्यागासाठी ४% आरक्षण राहिल. 

४. शा.नि.क्र.एन.जी.सी. १२९८८ (४६१९ / यूनी-४ दि.११ डिसेंबर १९९९ प्रमाणे अनुसुचित जाती स अनुसूचित जमातीसाठी पदव्युत्तर पदवीसाठी ५५% गुणांची अट शिथिल करून ५०% करण्यात आली आहे.
 
५. आरक्षण अधिनियम २००१ (२००४) प्रमाणे विजा-अ, भज-ब, भज-क, व भज-ड अंतर्गत परिवर्तनीय आहे.

६. एआयसीटी एनसीटीईच्या अधिपत्याखालील संस्था महाविद्यालयांनी त्यांच्या नियमानुसारच कार्यवाही करावी.

७. शा.नि.क्र. युएसजी २००३ (२१) विशि ४ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई-३२. दि. १४ नोव्हें. २००३ प्रमाणे दिव्यांग उमेदवाराबाबत पदव्युत्तर पदांसाठी ५५% गुणाची अट शिथिल करुन ५०% करण्यात आलेली आहे. 

८. अराखीव पदांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज करता येईल अनारक्षित पदे गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. 

९. शासन निर्णय दिनांक ०२ एप्रिल २०१८ ०४ डिसेबर २०१८ नुसार अनाथासाठी १% आरक्षण राहिल. 

१०. शा. नि. दि. १८ ऑक्टोबर १९१७, २१ सप्टेंबर १९९८, २३ सप्टेंबर २०१६, १८/०२/२०१९ राजपत्र दिनांक २५/०२/२०२२, ०१/०४/२०२२, ०८/०४/२०२२ शा.नि. दिनांक २५/०२/२०२२ ११/०४/२०२२ दिनांक ०६/०७/२०२१ दि. २७.०२.२०२४ नुसार ०६.०३.२०२४ नुसार १०० बिंदु नामावलीप्रमाणे एकुण मंजूर पदांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

महत्वाचे : 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण देण्यात येणार असल्याने, खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदांमध्ये अर्थिकदृष्ट्वा पटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील १०% पदे यासाठी आरक्षित होऊन अराखीव प्रवर्गाच्या पदामध्ये बदल होऊ शकतो

--------------------------------------------------------

Golden job opportunities are available for Teaching posts for permanent in various Prathamik shala, Height School and Mahavidhyalay   in Kolhapur, Jalgaon, Chhatrapati Sambhaji Nagar, Thane Bhiwandi, Beed etc..

ज्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्याच संस्थेची संपूर्ण माहिती इथे दिली आहे. जसे कि संस्थेचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी.

आम्ही कोणतीही Placement चालवत नाही किंवा कोणत्याही Placement द्वारे नोकरीची जाहिरात देत नाही.  इथे आम्ही फक्त आणि फक्त कंपनी / संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीची जाहिरात देत असतो. 

आज अनेक शहरात Placement च्या नावाखाली सर्वसामान्य युवक - युवतींना नोकरी देण्याच्या नावाखाली भरमसाठ पैश्यांची मागणी करून फसवणूक केली जात आहे. 


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते. 

सरकारी व प्रायवेट नोकरी, सरकारी योजना, व्यवसायिक व शैक्षणिक मोफत कोर्सेस इत्यादी माहिती मिळवण्यासाठी Telegram व WhatsApp Channel जॉईन करा. आणि आपल्या संपर्कातील किमान ५ मित्रांना Channel ची लिंक share करा व सरकारी योजना जी आर या समूहात सहभागी करा. 


Telegram Channel : https://t.me/mhsarkariyojanagr

मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..


हे पण वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!