आजच आपली नोकरी पक्की करा.
महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, अहमदनगर या जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये क्लार्क, शिपाई, रीसेप्शानिष्ट, इत्यादी अनेक पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. खालील बातमीमध्ये जाणून घ्या भरती बद्दलची संपूर्ण माहिती.
Golden job opportunities are available for various posts of Clerk, peon, Receptionist, etc. in various company in Satara, Kolhapur, Sangli, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Ahmednagar etc..
|
Job opportunities available in various companies within the metro cities of the state. |
संस्थेचे नाव : Shri Shiv Chhatrapati College
पदाचे नाव : Junior Clerk | Peon | Security Guard
पद संख्या : 10
नोकरीचे ठिकाण : जुन्नर , पुणे
शिक्षण : 8th Pass – Graduate, MS-CIT, Tally, Typing
अनुभव : आवश्यकता नाही.
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : 11.09.2024 Morning 11.00 am
मुलाखत संस्थेचा पत्ता : Shri Shiv Chhatrapati College Bodkenagar, Junnar, Pune
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : Pulse Super specialty Hospital, Satara
नोकरीचे ठिकाण : सातारा
अनुभव : At least 2 years hospital experience for above posts.
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : Date: 09th Sep 2024 to 12th Sep 2024 Time: 10:30 am to 04:30 pm
मुलाखत संस्थेचा पत्ता : Dhanvantari Clinic Opp BSNL Office, Powai Naka Satara --------------------------------------------------------
संस्थेचे नाव : मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक संस्था, गंगापूर संचालित विद्यालय
पद संख्या : १
नोकरीचे ठिकाण : तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर
शिक्षण : HSC उत्तीर्ण आणि MS-CIT
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : बुधवार ११.०९.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता
महत्वाच्या सूचना : १. शासनाच्या विहित निकषानुसार आरक्षणांच्या पालनानुसार नियुक्ती आदेश देण्यात येईल.
२. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसहआणि एका झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : PYC Hindu Gymkhana (PYC)
पदाचे नाव : Junior Engineer
पद संख्या : 01
शिक्षण : Diploma / B.E. Electrical Engineer
अनुभव : 2-3 Years in facility Maintenance
अर्ज करण्याची पद्धत : Email
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 September 2024
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : Kulkarni Engineer
पदाचे नाव : 1) Senior Accountant – Educational Qualification : Should be able to handle Monthly TDS, Salary, ESIC, PF, Profession Tax, GST and all monthly / annual returns.
2) Accounts Assistant - Educational Qualification : Should be able to do all tally entries.
पद संख्या : 3
अर्ज करण्याची पद्धत : Email
संस्थेचा पत्ता : Kulkarni Engineer, 2/10 Gandhi Bhavan, Industrial, Estate, Kothrud, Pune 411038
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : A leading Urban Co-operative Bank in Maharashtra invites application from experienced candidates for following position:
पदाचे नाव : General Manager/Deputy General Manager/ Assistant General Manager
अनुभव : 7 years.
अर्ज करण्याची पद्धत : Speed Post
संस्थेचा पत्ता : JAYENDRA PUBLICITY PVT LTD 491, E, Shahupuri, Kolhapur 416 001.
महत्वाच्या सूचना : The candidate should be having Post Graduate Degree/CAIIB/CA/CS and at least 7 years relevant experience as senior level managerial position relevant as 'GENERAL MANAGER' and or 'ASSISTANT GENERAL MANAGER' in Banking industrial; should be well versed with appraisal techniques of retail & commercial loans, operations, recovery process, regulatory compliance, develop programs to improve customer service and should be able to handle all Departments independently. Age not Less than 35 years and not more than 60.
Candidates for all the posts should clearly indicate the current package & expected salary.
The envelope should bear superscription as "APPLICATION FOR THE POST OF Apply in confidence before 15/10/2024 with detailed Resume along with a recent color photograph mentioning the expected salary, To,
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : अहमदनगर शहर सहकारी बैंक मर्यादित, अहमदनगर
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
पद संख्या : 01
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
शिक्षण : पदासाठी आवश्यक पात्रता: १) उमेदवार कॉमर्स शाखेच्या पदवीसह सीएआयआयबी / डिप्लोमा इन को-ऑप. बिजनेस मॅनेजमेंट / डी.बी.एफ. किंवा
२) चार्टर्ड अकाऊंटंट / कॉस्ट अकाऊंटंट किंवा
३) कॉमर्स शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक असावा.
४) नागरी सहकारी बँकेत वरिष्ठ पातळीवर काम केल्याचा किमान ८ वर्षाचा अनुभव आवश्यक.
५) उमेदवाराचे वय ४५ वर्षे ते ६० वर्षे इतके असावे.
६) उमेदवार अहमदनगर येथे कायम वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरिता रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेले पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारानेच अर्ज करावेत. पात्र उमेदवाराची नियुक्ती रिझर्व्ह बँकेच्या निकषांस व मान्यतेस अधिन राहूनच करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : Email
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २०.०९.२०२४
महत्वाच्या सूचना : अर्ज शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या कागदपत्रांसह बँकेच्या hr@shaharbank.com या ई-मेल आय.डी. वर वि. २० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावेत.
प्राधान्य : मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
--------------------------------------------------------
संस्थेचे नाव : महिला व बाल सहाय्यक कक्ष वरोरा
पद संख्या : ०१
शिक्षण : MSW
अनुभव : ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : Walk in Interview
मुलाखत तारीख : १०.०९.२०२४
मुलाखत संस्थेचा पत्ता : प्रगती बहुउद्देशिय संस्था, तहसील कचेरी समोर, चंद्रपूर : ४४२९०७
दूरध्वनी क्रमांक : श्री. जगदीश लांडगे सर ७७९८२६३५८७
--------------------------------------------------------
Golden job opportunities are available for various posts of Clerk, peon, Receptionist, etc. in various company in Satara, Kolhapur, Sangli, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Ahmednagar etc..
ज्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्याच संस्थेची संपूर्ण माहिती इथे दिली आहे. जसे कि संस्थेचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी.
आम्ही कोणतीही Placement चालवत नाही किंवा कोणत्याही Placement द्वारे नोकरीची जाहिरात देत नाही. इथे आम्ही फक्त आणि फक्त कंपनी / संस्थेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीची जाहिरात देत असतो.
आज अनेक शहरात Placement च्या नावाखाली सर्वसामान्य युवक - युवतींना नोकरी देण्याच्या नावाखाली भरमसाठ पैश्यांची मागणी करून फसवणूक केली जात आहे.
मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते.
सरकारी व प्रायवेट नोकरी, सरकारी योजना, व्यवसायिक व शैक्षणिक मोफत कोर्सेस इत्यादी माहिती मिळवण्यासाठी Telegram व WhatsApp Channel जॉईन करा. आणि आपल्या संपर्कातील किमान ५ मित्रांना Channel ची लिंक share करा व सरकारी योजना जी आर या समूहात सहभागी करा.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..
हे पण वाचा :