Urban Credit Society मध्ये नोकरीची संधी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

सांगली आणि सातारा नोकरीची संधी

श्री. रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये सांगली आणि सातारा या शाखांमध्ये विविध पदांसाठी ४३ जागांची भरती करण्यात येत आहे. किमान शैक्षणिक पात्रता B.com आवश्यक आहे. 

Shri_-Renukamata-Multistate-Co-operative-Urban-Credit-Society-Limited-Vacancy
Shri_-Renukamata-Multistate-Co-operative-Urban-Credit-Society-Limited-Vacancy


नोकरीचे ठिकाण : सांगली, सातारा

भरती प्रक्रिया : Walk in Interview ( थेट मुलाखत ) 

एकूण पदसंख्या : ४३ 

मुलाखतीची तारीख : ०७.०९.२०२४ 


Mr. Renukamata Multistate Co Op. Urban Credit Society Limited is recruiting 43 vacancies for various posts in Sangli and Satara branches. Minimum Educational Qualification B com required.


Head Branch Address : 

Shri. Renukamata Multistate Co-operative Urban Credit Society Limited – Ahmadnagar.

Renuka Bhavan, Survey Number 35/2A/2B,  Near Pushpak Hotel, Ekvira Chowk, Pipeline Road, Savedi, Ahmadnagar

Phone Number : 1800-233-4140 / 7774057404 / 9225320280


संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री रेणुकामाता मल्टिस्टेट या संस्थेत कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली आणि सातारा शाखांमध्ये खालील  रिक्त पदे भरण्यात येत आहेत.


पदाचे नाव :  शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :  एम.कॉम / एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए. फाइनान्स 

अनुभव : कमीत कमी ०५ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

पदसंख्या : ४ जागा 


पदाचे नाव :  सहाय्यक शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :  एम.कॉम / एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए. फाइनान्स 

अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

पदसंख्या : ४ जागा


पदाचे नाव :  पासिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : एम.कॉम / एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए. फाइनान्स 

अनुभव : किमान ०३ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. 

पदसंख्या : ५ जागा


पदाचे नाव :  कॅशिअर

शैक्षणिक : पात्रता बी.कॉम / बी.ए./बी.एस्सी

अनुभव : कमीत कमी ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

पदसंख्या : १० जागा


पदाचे नाव : क्लार्क : 

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / बी.ए./बी.एस्सी

अनुभव : कमीत कमी ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.

पदसंख्या : २० जागा 


Mr. Renukamata Multistate Co Op. Urban Credit Society Limited is recruiting 43 vacancies for various posts in Sangli and Satara branches. Minimum Educational Qualification B com required.


सरकारी नोकरी व योजनांचे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टेलिग्राम व Whatsapp चैनेल जॉईन करा. 

Telegram Channel जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.


मुलाखतीचा पत्ता, दिनांक आणि वेळ 

सदर मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑप. अर्बन क्रेडिट सोसा. लि., च्या खालील शाखेतील पत्त्यावर दिलेल्या तारखेनुसार वेळेत उपस्थित रहावे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


मुलाखतीला जाताना उमेदवारांनी विहित अर्जातील नमुना व सर्व शैक्षणिक व व्यवसायिक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती सोबत घेवून जाणे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अहमदनगर मुख्य कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क साधावा. 


SANGLI BRANCH :-

पत्ता : श्री. रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, प्लॉट नं. २१, अभिषेक भोजनालयासमोर, मारुती रोड, सांगली

मुलाखत दिनांक आणि वेळ : शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर ठीक सकाळी ०९.०० ते दुपारी २.०० वाजता उपस्थित राहणे. 


SATARA BRANCH :-

पत्ता : श्री. रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एम. के. प्लाझा, ५९० गुरुवार पेठ, कमानी हौदाजवळ, सातारा.

मुलाखत दिनांक आणि वेळ : शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर ठीक दुपारी ०३.०० ते सायंकाळी ६.०० वाजता उपस्थित राहणे. 


मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..


हे पण वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!